जिल्ह्यात पुन्हा राजकीय नाट्य ! ‘ह्या’ सभापतींचा राजीनामा
अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : पारनेरच्या नगरसेवकांचे पक्षांतरनाचे राजकीय नाट्य संपते न संपते तोच श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग विठ्ठल भोइटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या कार्यालयकडे सोपवल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. मागील साडेतीन वर्षांपासून नामधारी पद व सह्यांचे अधिकार नसल्याने हा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. या कृषिउत्पन्न बाजार … Read more





