नोबलच्या 30 लाख रूपयांच्या निधीतून कोरोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग
अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही झाल्याने चिंता वाढली आहे. झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाची चिंता वाढली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगर येथील नोबल मेडिकल फाऊंडेशन व जिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून जिल्हा शासकीय … Read more