नाशिक -पुणे रेल्वेमार्गासाठी ‘ह्या’ गावांत केले जाणार भूसंपादन
अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : बहुप्रतीक्षित नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्याला जोडणार्या भारतीय रेल्वे मार्गास केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. याकरिता लागणारी जमीन संपादन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली असून यासंदर्भात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले असून माहिती मागवली आहे. या रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील गावांची यादी … Read more