पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरूवार दि. 9 जुलै 2020 रोजी जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सकाळी 6-30 वाजता मुंबई येथुन संगमनेरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता संगमनेर येथे जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा पोलीस अधिक्षक, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस उपअधिक्षक, … Read more

या’ तहसीलदारांची धडक कारवाई;केले असे काही …

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या शासकीय नियामांचे पालन न करणार्‍या एका होलसेल किराणा दुकानासह बेजाबदारपणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय संजय बोरुडे (वय १८) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी (७ जुलै) रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनीशिंगणापूर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. अहमदनगर Live24 वर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात कोरोनाची परत एन्ट्री

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  जामखेड तालुक्यातील मोहरी येथे एक व लोणी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आसल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मोहरी व लोणी येथील मुख्य प्रवेशद्वारावर पत्रे अडवे लावुन हा रस्ता बंद केला आहे. सध्या जामखेड तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकुण संख्या चार झाली आहे. जामखेड तालुक्यातील मोहरी येथील एका … Read more

कारवाई करण्यास गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यास दुकानदाराकडून मारहाण

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेले नियम मोडल्याप्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला दुकानदाराने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शेवगावमधील चापडगाव येथे घडला. कोरोनाचे संक्रमण महाराष्ट्रात लक्षणीय आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे. अहमदनगरमध्ये मागील आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी प्रशासनाने अनेक नियम बनविले … Read more

शिवसेना नगरसेवकांनी भाजपमध्ये यावे त्यांना पदे देऊ, सन्मान आणि सत्ताही देऊ !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  राज्यात स्वार्थ पोटी झालेली आघाडी जनतेला मान्य नाही. यामुळे जनतेला मान्य नसलेल्या आघाडीमुळे येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसेल, असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे पा.यांनी व्यक्त केला. यावेळी पारनेर राजकीय घडामोडीवर विचारले असता, ते पुढे म्हणाले शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सेना स्वाभिमानी म्हटली जात होती. अजूनही शिवसेनावाल्याकडे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा हा मतदारसंघ असून कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. नगर जिल्ह्यात एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक १६५ रूग्ण संगमनेर तालुक्यात … Read more

परवानगीनंतरही शिर्डीतील हॉटेल राहणार बंद ; ‘हे’ आहे कारण

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल तीन महिने राज्यातील हॉटेल्स बंद होते. परंतु आता राज्यशासनाने अनलॉकच्या या टप्प्यात राज्यातील हॉटेल्स, लॉज सशर्त सुरू करण्याचे नियोजन केले आहे. परंतु असे असले तरी शिर्डीतील हॉटेल सुरू न करण्याची भूमिका हॉटेल व्यावसायिकांनी घेतली आहे. कारण साई मंदिर बंदच असणार आहे. त्यामुळे हॉटेल … Read more

तोफखाना आणि सिद्धार्थनगर परिसर कन्टेन्टमेंट झोनची मुदत या तारखेपर्यंत वाढविली!

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर शहरातील तोफखाना आणि सिद्धार्थनगर हा परिसर कन्टेन्टमेंट झोन घोषित करण्यात आला होता. त्याची मुदत आज संपत होती. मात्र, या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने या परिसरातील कन्टेन्टमेंट झोनची मुदत १४ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले … Read more

महाजॉब्स’च्या संकल्पने मागे आहे अहमदनगर मधील ‘हा’ तरुण !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. लोकार्पणाच्या पहिल्याच चार तासात या संकेतस्थळावर  सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर … Read more

‘त्या’ नगरसेवकांनी पुन्हा शिवबंधन हाती बांधले !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   पारनेरमधील ५ नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर खूप राजकीय हालचालींना वेग आला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता या गेलेल्या शिवसेना नगरसेवकांनी पुन्हा शिवबंधन हाती बांधले आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे ऐन पंचायत … Read more

बाबासाहेबांच्या राजगृहावरील हल्ल्याचा राष्ट्रवादीकडून निषेध

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, अंकुश मोहिते, रोहित केदारे, संतोष … Read more

अहमदनगर मध्ये कोरोनाच्या टेस्ट साठी ‘असे’ असतील दर !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. राज्य शासनाने हा दर निश्चित केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खासगी प्रयोगशाळांनी कोरोना चाचण्यांसाठी या दरानेच आकारणी करावी. असे … Read more

पारनेरचे ‘ते’ नगरसेवक पुन्हा येणार शिवसेनेत ; झाले असे काही की…  

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  पारनेरमधील ५ नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर खूप राजकीय हालचालींना वेग आला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता या गेलेल्या शिवसेना नगरसेवकांची घरवापसी होणार आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे. राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक आता … Read more

‘त्या’ फोडाफोडीमध्ये नेमका कुणाचा हात ? पार्थ पवार यांच्या पारनेर दौऱ्यामुळे…

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  पारनेर नगरपंचायतीची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने असे केल्याने हा राज्यभर विषय गाजला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही गोष्ट रुचली नव्हती. आमचे नगरसेवक परत पाठवा असा निरोपही उद्धव ठाकरेंचे स्वीय … Read more

सैराटफेम नागराज मंजुळेची बायको करतेय दुसऱ्याच्या घरी धुणी-भांडी

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :मराठी चित्रपट सैराट हा चित्रपट माहित नाही असा क्वचितच सापडेल. या चित्रपटाने व त्यातील गाण्याने लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना वेड लावले. या चित्रपटाने शंभर कोटींची कमाई करून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सैराटसह नागराजच्या पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री चित्रपटही रसिकांनी अक्षरशः … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 60 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  उपनगरातील नित्यसेवा येथील महिलेचा कोरोना मुळे मृत्यु झाला आहे.नित्यसेवा येथील रहिवासी असलेली 60 वर्षीय महिला नगर येथील एम्स हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात) अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

जिल्हा रूग्णालयासमोरच आढळले १६ कोरोनाबाधित रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  अहमदनगर शहरासह जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनमुक्त असणारे नगर शहर झपाट्याने कोरोनाबाधित होऊ लागले आहे. शहरातील संख्या आता जास्त होऊ लागली आहे. मंगळवारी रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २१ रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी कोरोना तपासणी व बाधितांवर उपचार … Read more