दुधाला दरवाढ देण्याची सुबुद्धी सरकारला येण्यासाठी पांडुरंगाला दुग्धाभिषेक
अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुरता मोडला आहे. त्यातच दुधाचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय मोडकळीस येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष पुरविण्याची मागणी वारंवार केली जात आहे. खर्चाच्या तुलनेत दुधाला बाजारभाव व प्रतिलिटर १० रूपये अनुदान राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मिळावे, या … Read more