ठाण्यातून कोरोना घेवून आला ….तहसील कार्यालयातील कर्मचारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह
अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : नेवासा तहसील कार्यालयातील एक कर्मचारी विनापरवाना ठाणे येथे जावून आला होता. त्याला त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो पॉझिटिव्ह निघाल्याने तहसील कार्यालयातही खळबळ उडाली आहे. हा कर्मचारी नेवासा फाटा येथे एका ग्रामपंचायतीच्या व्यक्तीकडे राहत असल्याने कोरोना समिती ही इतरांना क्वॉरंटाईन करत असताना तहसील कार्यालयातील याला … Read more