या गावात एकाच दिवशी आढळले २२ कोरोना रूग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील कुरण गावात एकाच दिवशी २२ कोरोना रूग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६१८ झाली आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे तब्बल 22 व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना बाधित असल्याचे मिळून आला आहे. त्यामुळे तेथे कोरोनाने थैमान घातल्याचे आता दिसून येत आहे. यापुर्वी तेथे पहिल्यांदा दोन रुग्ण मिळून आले होते. त्यानंतर … Read more

नेत्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर वाहनचालक तरुणही कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  राजुरी येथील तीस वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण हा एका बड्या नेत्याचा वाहनचालक होता. त्या नेत्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर हा युवक राजुरी येथील घरी आला. स्थानिक कमिटीने त्याला दोन दिवस क्वारंटाइन केले होते. रविवारी दुपारी दोन वाजता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तो ज्या भागात राहतो तो … Read more

पारनेर तालुक्यातील ‘या’ भागात लॉकडाऊन घोषित !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेला कुंभारवाडी येथील तरूण, पंचायत समितीचा बाधित ग्रामसेवक, तसेच ढवळपुरीच्या ठेकेदाराने पंचायत समिती व शहरात केलेला संचार, तसेच कोळगाव (ता. श्रीगोंदे) येथील रूग्णाने शहरातील रूग्णालयात घेतलेले उपचार या पार्श्र्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून पारनेर शहर अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मोठ्या कापड दुकानाच्या मालकाचा कोरोनाने घेतला बळी !

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :   नगर शहरातील एमजीरोड येथील एका मोठ्या कापड दुकानाच्या मालकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे कापड बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरली आहे. अहमदनगर शहरातील एका मोठ्या दुकानाच्या मालकाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.  या प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा दोन दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मृत व्यक्ती ही व्यावसायिक असून त्यांचा … Read more

कोरोना रोखण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. हे संकट अजून संपलेले नाही. लॉकडाऊनमधील शिथिलता ही पूर्णपणे मोकळीक नसून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याबरोबरच स्वयंशिस्त पाळावी. जे नागरिक नियम पाळत नाही त्यांना प्रशासनाने नियम पाळण्यास भाग पाडावे. कोरोना रोखण्यासाठी संगमनेरमध्ये … Read more

थोडंसं मनातलं : ते सोशल डिस्टन्स म्हणजे काय असतं रे भाऊ ?

नमस्कार मित्रांनो रोज नवीन नवीन विषयावर “थोडंसं मनातलं” हे सदर लिहून कोरोना प्रदुर्भाव टाळण्याचे संदर्भात जनजागृती करतोय. त्याची दखल ही अहमदनगर मधील पत्रकार मंडळीनी घेतली. तसेच वाचकांनी सुद्धा फोन, मेसेज द्वारे आपल्या भावना आणि सूचना व्यक्त केल्या. धन्यवाद मित्रांनो.कोरोना संदर्भात काळजी कशी घ्यावी व कोणत्या नियमाचे काटेकोर पालन करावे या बाबतीत समाजमाध्यमावर, आकाशवाणी आणि वर्तमानपत्रातुन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाथर्डी तालुक्यात गोळीबार ! पंचायत समितीच्या माजी सभापती…….

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  पाथर्डी तालुक्यातील शिराळ (चिचोंडी ) येथे रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेतीच्या वादातून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत एका गटाकडून थेट गोळीबार करण्यात आल्याने एका तरुणाच्या पायाला गोळी लागली. तसेच या हाणामारीत  एकमेकांवर तुफान दगडफेकही करण्यात आल्याने सुमारे 15 ते 20 जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील २२ जण बाधित आढळून आले आहेत. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ०५ जण बाधित आढळून आले आहेत. निंबे नांदूर (ता. शेवगाव) येथील एक रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

माजी मंत्री राम शिंदे यांचे वडील अनंतात विलीन

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे वडील शंकरराव बापू शिंदे यांचे काल (शनिवार) निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (रविवार) अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, माजी आमदार भीमराव धोंडे, कैलास वाघचौरे, अरुण मुंडे, भानुदास बेरड, अजय … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात आढळले ‘इतके’ रुग्ण ! वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील २२ जण बाधित आढळून आले आहेत. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ०५ जण बाधित आढळून आले आहेत. निंबे नांदूर (ता. शेवगाव) येथील एक रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे महत्वपूर्ण पाऊल

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : कोविड-19 च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून कोविड -19 चाचणी प्रयोगशाळांमध्ये जलद गतीने चाचणी व प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर केल्यास बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करता येतील. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोविड-19 चाचणी प्रयोगशाळा व वैद्यकीय व्यवसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले … Read more

आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कांदा चाळीचे अनुदान जमा

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : मागील दीड वर्षांपासून रखडलेल्या कांदाचाळींचे अनुदान कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. राज्य शासनाच्या ‘राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत’ कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदाचाळीची उभारणी केली होती. मात्र, दीड वर्षांपापासून कांदा चाळींच्या अनुदानाचे भिजत घोंगडे तसेच पडले होते. अनुदान मिळण्यास विलंब झाल्याने … Read more

थरारक ! मामा-मामीने बिबट्याच्या तावडीतून भाच्याला वाचवले

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  नेवासे तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्याची घटना ताजी असतानाच अकरा वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. परंतु त्याचे नशीब बलवत्तर म्हणून त्याच्या मामा आणि मामीच्या प्रसंगावधानतेमुळे त्याचे प्राण वाचले. या प्रकारांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी: येथील शेतकरी … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले आहेत. नगर तालुक्यात नवनागापूर येथे ०३, नगर शहरात पदमानगर ०२, नाईकवाडपुरा (संगमनेर) ०१, श्रीरामपूर ०१, गवळी वाडा (भिंगार ) ०२, खेरडा (पाथर्डी) ०२, राहाता ०१  या रुग्णांचा समावेश आहे. आज ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या … Read more

कोपरगावमध्ये दोघांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : कोरोना संशयित म्हणून २० लोकांचे स्वॅब कोपरगाव येथील कोविड रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यापैकी १८ रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. दोघांची कोरोना तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. काल (शनिवार) आणखी २१ जणाांचे स्वॅब तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय … Read more

‘या’ कारणामुळे नेवासे फाटा तीन दिवस बंद

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : कोरोनाचा रुग्ण सापडल्याने नेवासे फाटा परिसर तीन दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. सदर रुग्ण मुंबई येथून नेवासे फाटा येथे आला होता. त्यामुळे तो राहत असलेला साराच परिसर शनिवारपासून तीन दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. सदर व्यक्तीला २९ जून रोजी त्रास होऊ लागला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. १ … Read more

साेयाबिन बियाण्याची उगवण न झाल्याने ‘त्या’ कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :सोयाबीन या पिकाचे के एस एल 441 या नावाचे निकृष्ट बियाणे शेतकर्‍यांना विक्री करून त्यांची फसवणूक केली म्हणून तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी दिलेल्या फियादीनुसार कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या (जालना) व्यवस्थापकावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू नानाभाऊ अंभोरे असे आरोपीचे नाव आहे. खरीप … Read more