तारखा देणाऱ्या इंदुरीकरांनाच कोर्टाची तारीख ! या दिवशी रहावे लागणार हजर ..
अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत न्यायालयाने आज त्यांच्याविरोधात प्रोसेस इश्यु केली आहे. इंदुरीकर महाराजांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यानुसार त्यांना ७ ऑगस्टला कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात … Read more