बसस्थानक समोरील रस्त्यावरील खड्डयात झाड लावून निषेध
अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : लाखो रुपये खर्च करुन पंधरा दिवसापुर्वी झालेला डिएसपी चौक ते तारकपूर रस्त्यावर बस स्थानक समोर मोठे खड्डे पडले असून, सदरील खड्डे लहान-मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरत आहे. झालेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध नोंदवत फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने खड्डयात रोप लावून व हार घालून गांधीगिरी करण्यात आली. तर शहर … Read more