या’ दिवशी शाळेची घंटा वाजणार ? पालकांसह शिक्षक मात्र धास्तावलेलेच

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : राज्य व केंद्र सरकारने शाळा सुरु करण्याची भूमिका घेतली असून, दि.१ जुलैपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने आदेश दिले आहेत.मात्र एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मुलांना शाळेत कसे पाठवायचे याबाबत पालकांमध्ये प्रचंड भीती असून शिक्षकही धास्तावलेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होतील की नाही याबाबत … Read more

‘या’ तालुक्यात केली काळविटासह मोराची हत्या

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : वन्यजीवांची शिकार करण्यास बंदी असतांहि श्रीगोंदा तालुक्यातील वन्यजीव विभागाच्या ताब्यात असलेल्या देऊळगाव येथील वनक्षेत्रात एक काळवीट आणि एक मोराची हत्या करून मटण शिजवून खाल्ल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गावातील दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील वन्यजीव विभागाच्या ताब्यात असलेल्या देऊळगाव येथील वनक्षेत्रात अनेक वन्यजीवांचा … Read more

थोडंसं मनातलं : महापालिकेतील “नाजुक” कहाणी, माता न तु आहेस “वैरीणी”-

नमस्कार मित्रांनो,  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांसाठी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच अनेक रूग्ण बरे झाले आहेत तसेच अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाल्याने रोजगार उपलब्ध झाला व नागरिकांच्या अर्थिक अडचणी दूर झाल्या त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी व कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन चांगले काम करत … Read more

परीक्षा रद्द केल्यामुळे परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत द्या

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : एकीकडे सरकारने परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली असली तरी मुंबई विद्यापीठाने मात्र विद्यार्थ्यांकडून परिक्षा फी वसूली सुरू ठेवली असून ती तात्काळ थांबवा. उलट परीक्षा रद्द झाल्या मग विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत द्या, अशी मागणी भाजपा नेते माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि राज्याचे … Read more

पुण्यातील या भाजपा आमदारांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे रिपोर्ट आज (दि.29) पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांचा बाहेर मोठ्याप्रमाणात वावर होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहर दौ-यावर आले असताना लांडगे त्यांच्यासोबत होते. कोविड … Read more

मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा ! – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :देश कोरोनाच्या महाभयंकर संकटातून जात असताना गरीब, कामगार, मध्यवर्गीय, छोटे व्यावसायिक यांच्या पाठीशी केंद्र सरकारने भक्कमपणे उभे राहून त्यांना आधार देण्याची गरज आहे. राहुल गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे ‘न्याय’ योजना राबवून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याची ही वेळ असताना मोदी सरकार मात्र इंधनाची दररोज भाववाढ करुन जनतेच्या खिशावर दरोडा टाकत … Read more

मुख्यमंत्र्यांनी काय लॉक आणि काय अनलॉक हे स्पष्ट करावं – फडणवीस

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते अमरावतीतील क्वारंटाईन सेंटरची पाहणी करत आहेत. यावेळी पत्रकारांशी बातचीत करताना त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. “भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं कधीच समर्थन नाही. पण राष्ट्रवादीचे नेते यावर राजकारण करत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा कुणीही … Read more

गुन्हेगारी रोखण्यासाठी आमदार रोहित पवार करणार असे काही …

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कर्जत-जामखेड मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली शहर आणि गांव घेऊन या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबवू, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. कर्जत-जामखेड मतदार संघातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आमदार पवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला भेट देऊन पोलीस उपअधीक्षक … Read more

हॉटेल चालकाकडे तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या हिंदूराष्ट्र सेनेचा पदाधिकारी दिगंबर गेंट्याल याला अटक !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  नगर शहरातील हॉटेल व्यवसायिकाकडून तीन लाखांची खंडणी मागत एक लाख रुपये स्वीकारत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंदूराष्ट्र सेनेचा पदाधिकारी दिगंबर गेंट्याल याला सोमवारी सायंकाळी अटक केली. या प्रकरणातील तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे दारु विक्रीसाठी लागणारा परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदर अर्जावरुन … Read more

अहमदनगर करांसाठी सुखद बातमी !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  आज सायंकाळपर्यंत एकही पॉझिटीव्ह अहवाल नाही नसून आज दिवसभरात १३३ जणांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सकाळी ६५ तर सायंकाळी ६८ व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आज दिवसभरात १३३ व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब … Read more

महत्वाची बातमी : आताच डिलीट करा ही 59 चीनी Apps तुमच्या मोबाईलमधून सरकारने घातलीय बंदी !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  भारत सरकारकडून चीनच्या 59 अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.मोदी सरकारनं भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.  केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, TikTok, Shareit, UC Browser, Helo, Mi Community, YouCam makeup, Clash of Kings या अ‍ॅपचा या यादीत समावेश आहे. भारताने चीनच्या तब्बल … Read more

श्रेय लाटणारांचे पितळ पुन्हा एकदा पावसानेच उघडे पाडले … माजी महापौर अभिषेक कळमकर यांची टीका !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : अहमदनगर शहरात दोन दिवसापासून संततधार पाऊस होतोय. या पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांमुळे मनपाला मिळालेले थ्री स्टार रेटींगचे श्रेय लाटणारांचे पितळ पुन्हा एकदा पावसानेच उघडे पाडले. अशी टीका अभिषेक कळमकर यांनी केली आहे. याबाबत माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी ट्वीट … Read more

मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : सध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात.  सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी. मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळावे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अशा फ्री वेबसाईटवर क्लिक करते तेव्हा त्या  … Read more

संस्थात्मक विलगीकरण करण्यास दुर्लक्ष केल्यास सरपंचावर होणार कार्यवाही

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : अहमदनगर, दि. 29 –  अहमदनगर शहरात व तालुक्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असुन तहसिल कार्यालय, अहमदनगर यांचे मार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या असून जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडील आदेशान्वये कोरोना विषाणू (कोव्हीड-19) या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावपातळीवर ग्राम स्तरीय सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंचाची नेमणूक करण्यात … Read more

बिग ब्रेकिंग : राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मिशन बिगीन अगेन अंतर्गतचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. राज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत. आणखी एक महिना राज्यातील जनतेला टाळेबंदीतच काढावा लागणार आहे. ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून या दरम्यान अनेक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये हे आहेत कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  अहमदनगर शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने शहरात नवे कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन करण्यात आले असून या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. कन्टेन्मेंट झोनमधील सर्व अस्थापना, दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तर बफर झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील अस्थापना व दुकानेच चालू राहणार आहेत. कन्टेन्मेंट झोन मधील … Read more

अमृत योजना नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे बारगळली

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :शहरासह उपनगरातील नागरिकांचा पाणी प्रश्‍न सोडविणारी अमृतपाणी योजना महापालिकेतील नगरसेवकांचा नाकर्तेपणा व टक्केवारीच्या राजकारणाने बारगळली असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे. अशा सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांचा निषेध नोंदवून लोकभज्ञाक सुर्यनामा जाहीर केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. शहराचा पाणी प्रश्‍न सोडविणार्‍या अमृतपाणी योजनेसाठी केंद्र … Read more

पाणलोटातच पावसाची दडी; शेतकरी हवालदिल

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभर जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र लाभक्षेत्रातच पाऊस नाही. भंडारदरा धरणाचा परिसर हा पावसाचे माहेरघर समजले जाते. चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे भात खाचरामध्ये पाणी नसल्याने रोपे सुकू लागल्याने या परिसरातील शेतकरी हवादिल झाला आहे. शेतीची सर्व कामे खोळंबली आहेत. याचा भात लागवडीवर … Read more