शरद पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा एक्स्प्रेस वेवर अपघात

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यातील पोलीस पायलेटिंग मोटार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली पलटली. शरद पवार यांच्या वाहनाचा ताफा आज सकाळी मुंबईच्या दिशेने जात असताना ताफ्यात मागे असलेली पोलीस व्हॅन क्र. (एमएच 12 एनयु 5881) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने … Read more

‘हे’ गाव झाले प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :मुंबईला सासर्‍याला भेटायला गेलेल्या जामखेड तालुक्यातील जवळके येथील एका तीस वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. जामखेड तालुक्यात पुन्हा कोरोनाने शीरकाव केल्याने प्रशासनासह नागरिकांचे धाबे दणाणले असून या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना ग्राम सुरक्षा समितीसह प्रशासकीय यंत्रणेची आढावा बैठक पार पडली. यात … Read more

अण्णा हजारे यांच्या तालुक्यातील कृषी सहायकाचा प्रताप स्वतःच सुरु केला दारू अड्डा

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :आजवर आपण सरकरी नोकरदाराकडे मोक्याची जागा, किमती गाडी,मौल्यवान दागिने असल्याचे पहिले आहे. परंतु पारनेर तालुक्यात सरकरी नोकरदाराने चक्क गावठी दारूचा अड्डा सुरू केला असल्याचे समोर आले आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तालुक्‍यात. एकीकडे ज्या अण्णांनी सरकरला देखील वठणीवर आणले, अन दुसरीकडे त्यांच्याच तालुक्यात असा प्रकार म्हणजे हे मोठे दुर्भाग्य … Read more

जिल्ह्यातील ‘या’ पालखीचे मंगळवारी एस.टी.बसने होणार प्रस्थान!

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. त्यामुळे यंदा पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या देखील जाणार नाहीत. केवळ मानाच्या दिंड्यातील मोजक्या लोकांना परवानगी दिली आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय महाराजांच्या पादुकांचे एस.टी. बसने ३० जून रोजी प्रस्थान होणार आहे. … Read more

बापरे ! चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानेच ‘तो’ संदेश

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : सद्या सोशल मीडियाचा कोण कसा वापर करेल ते सांगता यात नाही. आजवर विविध पुढारी, नामांकित लोकांच्या नावे बनावट संदेश पाठवला असल्याचे आपण ऐकले आहे. मात्र थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावेच नगर मध्ये बनावट संदेश फिरत असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या नावाने कोरोनाबाबत जिल्हाभर … Read more

चक्क आता फणसांचे कुरकुरे… अन् ते देखील नगरमध्ये !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :आजवर आपण फणसाचे केवळ गर काढून खात असल्याचे ऐकलं व पाहिलं आहे. मात्र आता चक्क आता फणसांचे कुरकुरे तयार करणार असून, ते देखील नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी बांधव हे विशेष. त्यामुळे आता अकोले तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना तालुक्यातील पारंपरिक पदार्थाबरोबर आता फणसाचे पौष्टिक अन् खमंग चिप्स व कुरकुरे चाखायला … Read more

धक्कादायक : आता या ठिकाणी झाला कोरोनाचा शिरकाव !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :राज्यासह जिल्ह्यात कोरोना धुमाकूळ घातला आहे. अहमदनगर शहरासह विविध तालुक्यात रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असताना मात्र शहरापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या भिंगार उपनगरात अद्याप एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र काळ या भागातील एकास कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. शहरातील अनेक भाग असे आहेत की, तेथे कालपर्यंत … Read more

अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :सध्या अनेक भागात बिबट्याने नागरी वस्तीत धुमाकूळ घालत अहेत. यात अनेकांना आपला जीव गमावला तर अनेक जखमी झाले आहेत. नुकताच नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे. याबाबत सविस्तर असे की, या भागात ऊस मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक वेळा बिबट्याचे दर्शन या परिसरातील … Read more

‘त्या’ रसायनामुळे विहिरीचे पाणी दूषित

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : एका अज्ञात टँकरमधुन रस्त्यालगतच्या पुलावरून टँकरमधून ओढ्यात कसलेतरी रसायन सोडले. मात्र या रसायनाने परिसरातील विहिरीतले पाणी दूषित झाले असून,त्याचा पिवळसर रंग झाले आहे. याप्रकरणी जवळे येथील रसायनाच्या पाण्याचे नमुने पुणे येथील लॅबला तपासणीसाठी पाठविले आहेत. अहवाल आल्याशिवाय शेतक-यांनी पाण्याचा वापर करू नये. असे प्रशासनाने आवाहन केले आहे. याबाबत सविस्तर … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले : वाचा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर ? Ahmednagar petrol price today

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत आज पेट्रोलच्या (Petrol Prices) दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ झाली असून डिझेलच्या (Diesel Prices) किंमतीत प्रतिलिटर 12 पैशांची वाढ झाली आहे. देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. अगोदरच लॉकडाऊन त्यात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. असे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : 29 जून 2020

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  जिल्ह्यातील ८ रुग्णांची कोरोनावर मात आज ६५ व्यक्तींचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह अहमदनगर जिल्ह्यातील ८ रुग्णांची कोरोनावर मात. नगर शहर ४,श्रीगोंदा ३ आणि कोपरगाव येथील एका रुग्णाला आज मिळाला डिस्चार्ज. जिल्ह्यात आता बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २९१ झाली असून ११७ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज सकाळी ६५ … Read more

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी : या ठिकाणी २० हजार जणांना नोकरी !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : भारतात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे,देशातीलआघाडीची ई-कॉमर्स सेवा देणारी Amazon India ही भारतात २० हजार तरुणांना नोकरी देणार आहे. या कंपनीत हंगामी तत्वावर २० हजार कर्मचारी भरती करणार आहे.१२ वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी, हिंदी आणि ज्या राज्यात काम करायचे आहे तिथल्या स्थानिक भाषेचे उत्तम ज्ञान असणाऱ्यांना … Read more

पंतप्रधान मोदी आणि चीनचे नेमके काय साटेलोटे आहे, याचा खुलासा सरकारने करावा

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :सीमेवर तणाव असताना अनेक चिनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर फंडाला कोट्यवधींचा निधी दिला. पंतप्रधान मोदी आणि चीनचे नेमके काय साटेलोटे आहे, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, मोदी अहमदाबादमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्याबरोबर चहा पीत होते, … Read more

खासदार सुजय विखे झाले आक्रमक, म्हणाले विघ्नसंतोषी लोकांकडून…

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तनपुरे साखर कारखान्याचे वाटोळे करून स्वत:च्या मालकीचा साखर कारखाना काढला. त्यांना कुणीही जाब विचारला नाही. मात्र, बंद पडलेला तनपुरे साखर कारखाना ज्यांनी सुरू केला, त्यांच्यात भांडणे लावण्याचे काम काही विघ्नसंतोषी लोकांकडून सुरू आहे, असे स्पष्ट करत साखर कारखान्याला आजवर मदत करत आलेल्या माजी आमदार शिवाजी कर्डिले … Read more

पुन्हा वाढले कोरोना रुग्ण,संगमनेरकरांमध्ये उडाली खळबळ

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील कुरण येथे २, पिंपरणे, साकूर, हुसेननगर आणि लखमीपुर येथील प्रत्येकी १ अशा सहा जणांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संगमनेरमधील बाधितांचा आकडा १०६ झाला आहे. शनिवारी नो पॉझिटिव्ह अहवाल आल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले. मात्र, रविवारी तो दिवस भरून काढला. सकाळीच तालुक्यातील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची … Read more

कोरोनाच्या केसेस पुन्हा वाढताना दिसल्या तर नाईलाज म्हणून काही भागांत पुन्हा लॉकडाऊन…

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : औषधोपचार आणि सुविधा देण्यात महाराष्ट्र कुठेही मागे नसून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान केल्यास अनेकांचे प्राण वाचतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला आवाहन केले. केवळ आर्थिकचक्र सुरु करण्यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरु केलं असलं तरी कोरोनाचं संकट टळलेलं नाही, धोका टळलेला … Read more

धक्कादायक : राज्यात एका दिवसात आढळले कोरोनाचे ५४९३ नवीन रुग्ण ! वाचा तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : राज्यात आज कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८६ हजार ५७५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.५९ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश … Read more

अखेर ती दोन स्वस्त धान्य दुकाने सील !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव व जोरापुर गावाची दोन स्वस्त धान्याची दुकाने सील करण्यात आली आहे.जिल्हा पुरवठा विभागाचे निरीक्षक प्रभाकर उमाप,अभिजीत वांडेकर,तालुका पुरवठा निरीक्षक पवन बिघोत यांच्या पथकाने ही दुकाने सील केली आहे. हिंगणगाव,जोहरापुरची दुकाने तपासणीसाठी हे पथक गावात आले होते.त्यावेळी दुकाने बंद होती.अधिकाऱ्यांनी संबंधित दुकाने चालकाला भ्रमणध्वनीवरून यांची कल्पना … Read more