आश्चर्य!येथे खुर्च्यांनाही मिळते पंख्याची हवा
अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : आज कोरोनामुळे सर्व सामान्य माणसाला अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा नैसर्गिक साधन संपत्तीची उधळपट्टी करत आहे. याचा कुकाणा येथील नागरिक घेत आहेत. येथील कामगार तलाठी कार्यालयात दिवस रात्र विजेचे दिवे सुरु ठेवून मोठ्या प्रमाणावर विजेचा अपव्यय होत आहे. विजेच्या बचतीचा मंत्र देणाऱ्या सरकारला मात्र वीज … Read more