कोरोनाचे संक्रमण संपेपर्यंत लॉकडाऊन आवश्यक

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  मागील दोन दिवसात शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. सदरील संक्रमण रोखण्यासाठी किमान दोन दिवसाचा जनता कर्फ्यू तर कोरोनाचे संक्रमण संपेपर्यंत लॉकडाऊन आवश्यक आहे. शहरातील बाजारपेठा चालू असल्याने गर्दीचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे संक्रमणाचा अधिक धोका असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मजुराच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : शिर्डीमध्ये अवघ्या दोनशे रुपयावरुन मजुराची हत्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. इक्राम अजीज पठाण (रा.श्रीरामनगर,शिर्डी) व अनिल बाबासाहेब तळोले (रा.आण्णाभाऊ साठेनगर, शिर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि २२ जूनला दुपारी मयत अमित प्रेमजी सोला (रा. मुंबई) यास दोनशे रुपये उसनवारी दिलेल्या पैशाच्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : 26 जून 2020 वाचा जिल्ह्यातील कोरोना स्थिती

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज ७० व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ इतकी झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये … Read more

मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिकमध्ये मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटमधला आरोपी युसूफ मेमन (वय-54) याचा मृत्यू झाला आहे.ह्रदयविकाराच्या तीव् झटक्याने त्याने नाशिकच्या सिव्हिल हाॅस्पिटलमध्येच शेवटचा श्वास घेतला नाशिक कारागृहात तो शिक्षा भोगत होता. कारागृहात सकाळी युसूफ मेमन याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची … Read more

‘त्या’ अफवेने तळीरामांची धांदल आणि दुकानांसमोर लागल्या रांगा !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  आजवर आपण पाणी,जेवण अथवा जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे पहिले आहे. मात्र श्रीरामपुरात याच्या विरुद्ध चित्र पहायला मिळाले. कोरोनाबाधित रुग्ण सापडला असून, शहर बंद होणार आहे. अशी अफवा पसरली आणि तळीरामांची एकच धांदल उडाली. आठवडाभराची व्यवस्था करण्यासाठी दारूच्या दुकानांसमोर दारू खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली. शहरातील गोंधवणी रोड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह, ‘त्या’ डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  पारनेर तालुक्यातील सुपा येथे दोन दिवसापुर्वी मृत झालेल्या ५६ वर्षीय महीलेला करोनाचा ससर्ग झाला होता. गुरुवारी सकाळी तीचा तपासणी अहवाल पाँझिटिव्ह आला. त्यामुळे सुपा परिसरात खळवळ उडाली आहे. मृत महिलेच्या संपर्कातील दहा व्यक्तीना तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. महिलेवर उपचार करणारे रुग्णालय सिल केले आहे. महिला रहात असलेला एरिया … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या नायब तहसीलदाराचे फेसबुक अकाऊंट हँक वादग्रस्त मजकुर व्हायरल

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : पाथर्डीचे नायब तहसिलदार पंकज नेवसे यांचे फेसबुक अकाऊंट हँक करुन त्यावर वादग्रस्त मजकुर व्हायरल करण्यात आला आहे. पत्रकार व नायबतहसिलदार यांच्यात एकमेकाबद्दल गैरसमज निर्माण होतील असा तो मजकुर आहे. नेवसे हे वाळु तस्कराकडुन हप्ते मागत असल्याचा उल्लेखही वादग्रस्त मजकुरामधे आहे. शिवाय मी मँडम पर्यंत हप्ते देतो म्हणजे या … Read more

व्यावसायिक अभ्याक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :   राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परीक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व विद्यापीठांना सूचित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. Maha Info Corona … Read more

आमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेर तालुक्याचे भवितव्य उज्वल !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :   गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर तालुक्याशी माझी नाळ जोडलेली असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेर तालुक्याचे भवितव्य उज्वल असल्याचे मत विधानपरिषदेचे आमदार अरूणकाका जगताप यांनी केले. पारनेर नगरपंचायतीच्या सोबलेवाडीत 1 कोटी विविध विकासकामांचा शुभारंभ आ. अरूण जगताप व आ.निलेश लंके यांच्या हस्ते शुभारंभ व लोकार्पण करण्यात आला. … Read more

अरेव्वा ! चक्क जूनमध्येच झाला ३५ टक्के पाऊस

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  नगरमध्ये बुधवारी रात्रीपासून पुन्हा पाऊस पडण्यास सुरवात झालीय, जवळपास दीड ते दोन तास झालेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. तर ग्रामीण भागातील ओढे,लहान मोठे बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. दरम्यान, बुधवारी संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, पारनेर या तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला … Read more

‘त्या’ दवाखान्यात फक्त गर्भपात की अजून काही?

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : नगर तालुक्यातील जखणगाव येथील ‘त्या’ दवाखान्यातुन पोलिसांनी ऑपरेशन व गर्भपात करण्याचे साहित्य, गर्भपात झालेल्या गर्भाचे तुकडे असणारी प्लास्टिकची बाटली आदी साहित्य जप्त केले होते. आता हे गर्भाचे तुकडे तपाणीसाठी जिल्हा रुग्णालयात देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या अहवालाकडे लक्ष लागले असून हा अहवाल तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, … Read more

अहमदनगर मध्ये कोरोना वाढला…जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उतरले रस्त्यावर !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  गेल्या दोन दिवसांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याचा वेग वाढला आहे. जिल्ह्यामध्ये दोनच दिवसांमध्ये ५० हून अधिक कोरोना बाधित सापडले असून त्यापैकी जास्त रुग्ण नगर शहरातील आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना आरोग्य विभागाकडून ताब्यात घेण्यात येत आहे. तसेच अनलॉक सुरू झाल्यापासून ज्या भागात जास्त गर्दी होत आहे, तेथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इंदोरीकर महाराज देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल!

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी आपल्या किर्तनात वक्तव्य केले होते. की, स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथिला झाला तर मुलगी होते,आणि … Read more

महापालिकेचे मोठे अधिकारी रात्री-अपरात्री घरी येऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात…

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : महापालिकेचे दोन मोठे अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात एका १४ वर्षे वयाच्या मुलाने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला आहे. संबंधित मुलाची आई देखील पालिका कर्मचारी आहे. हे अधिकारी व कर्मचारी रात्री-अपरात्री घरी येऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात. एका अधिकाऱ्याने तर जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील या मुलाने … Read more

अबब! सलग 20 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरांत भडका; ‘हे’ आहेत आजचे दर

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :   सलग २० व्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्याने आता पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आता महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. आधीच कोरोनाने आर्थिक कणा मोडला असताना आता सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. आज नव्याने पुन्हा डिझले 17 तर पेट्रोल 21 पैशांनी महाग … Read more

समस्या रोखण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : कोरोना संकटात गोरगरीब व सर्वसामान्यांना मदतीतून दिलासा देण्याऐवजी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ केली. अनेकांचे रोजगार गेले, महागाई वाढली, सीमेवर अस्थिरता निर्माण झाली, केंद्र सरकारचे हे अपयश असल्याची टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी केली आहे. काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून गुरुवारी तहसीलदार यांना निवेदन … Read more

‘या’ तालुक्यात पुन्हा आढळले कोरोना रुग्ण आणि झाले कोरोनाचे शतक…

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  संगमनेर तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. काल दोन महिला व एक पुरुष असे तीन व्यक्तींचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले. संगमनेर शहरातील नायकवाडपुऱ्यातील महिला व मोमिनपुरा येथील पुरुष व तालुक्यातील कुरण येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती गुरुवारी प्रशासनाने दिली. बाधितांचा आकडा आता १०० … Read more

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  अहमदनगर शहर व जिल्ह्यात आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गुरुवारी रात्री ७.१५ वाजल्यापासून शहर व परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. तासभर पावसाचा जोर कायम होता. गेल्या २५ दिवसांत जिल्ह्यात ३४ टक्के पाऊस झाला आहे. आगामी दोन दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता … Read more