कोरोनाचे संक्रमण संपेपर्यंत लॉकडाऊन आवश्यक
अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : मागील दोन दिवसात शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. सदरील संक्रमण रोखण्यासाठी किमान दोन दिवसाचा जनता कर्फ्यू तर कोरोनाचे संक्रमण संपेपर्यंत लॉकडाऊन आवश्यक आहे. शहरातील बाजारपेठा चालू असल्याने गर्दीचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे संक्रमणाचा अधिक धोका असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना … Read more