आ. विजय औटी यांना मोठा राजकीय फटका बसणार

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  कोहकडीत विविध विकास कामाचे भूमिपूजन आ.लंके यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोहकडी परिसरातील आ.विजय औटी यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादीच्या गोटात सामिल झाले आहेत. विजयराव औटी समर्थक राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या आठवड्यात सरपंच डॉ. पानगे यांनी माजी आमदार विजयराव औटी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्व पदाधिकारी व … Read more

पडळकरांनी आपली लायकी काय, आपण बोलतोय काय? याचे भान ठेवले पाहिजे

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्यावर टीका करणार्‍या भाजप आमदार गोपीचंद पडळकर याचा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करून अहमदनगर जिल्ह्यात त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, जिल्ह्यात आल्यास त्यांना काळे फासू असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले आहे. भाजपच्या असभ्य संस्कृतीचे पुन्हा एकदा दर्शन … Read more

धक्कादायक माहिती समोर : प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून मिरवणाऱ्याने अवघ्या ४५ हजारांसाठी केली भ्रूणहत्या !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून मिरवणाऱ्या डाॅ. शंकरप्रसाद दिगंबर गंधे याने अवघ्या ४५ हजारांसाठी भ्रूणहत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून आपला बळजबरीने गर्भपात केला असल्याचा जबाब पीडित महिलेने नगर तालुका पोलिसांना दिला आहे. संबंधित महिलेला गर्भपातासाठी ऑपरेशन थिएटरपर्यंत घेऊन जाणारे नेमके कोण … Read more

त्या खोटारड्या बडतर्फ सैनिकाने २० लाख रुपयांची फसवणूक केली !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :बडतर्फ सैनिक प्रशांत भाऊराव पाटील (वय- ३२) याने नगर जिल्ह्यातील आठ ते दहा तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून सुमारे २० लाख रुपयांना फसविल्याची बाब समोर आली आहे. मिलिट्री इंटेलिजन्स आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी अटक पाटील याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, ही कारवाई होताच फसवणूक झालेल्या तरुणांनी … Read more

बिहारमध्ये वीज कोसळल्याने 83 जण ठार, अनेक जखमी ! मोठ्या प्रमाणात विनाश…

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  बिहारमध्ये गुरुवारी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व वादळामुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला. बिहारमध्ये वीज कोसळल्याने 83 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहार राज्यातील २३ जिल्ह्यांत वीज कोसळून दुर्घटना घडल्या असून, त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. संध्याकाळी साडे सहावाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील वेगवेगळ्या भागात वीज पडल्यामुळे 83 लोकांचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज २१ नवे रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील ६ रुग्ण बरे होऊन आज घरी परतले. यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे. तर आज जिल्ह्यात एकूण २१ व्यक्ती बाधित आढळून आल्या. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या ५ रुग्णांची भर या रुग्ण संख्येत पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची … Read more

बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली आणि ….

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर मंगळवारी रात्री बिबट्याने युवकावर हल्ला केला. सादिक फकिरमंहम्मद शेख (२३, माळेवाडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. मध्यरात्री १ वाजता सादिक शेख चुलते अहमद शेख यांना सोडवण्यासाठी निमगावजाळीला दुचाकीवरून जात होता. आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर चतुरे वस्तीलगत अंधारात बिबट्याचे बछडे त्याला दिसले. ते थांबले असता … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आणखी ९ व्यक्ती बाधित !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज सायंकाळी पुन्हा ०९ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. यातील ०८ जण नगर शहरातील वाघ गल्ली, नालेगाव येथील आहे. तर एक जण संगमनेर तालुक्यातील कुरण येथील आहे. इतर ५५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more

फक्त केस कापण्यासाठी सलून सुरु करण्यास परवानगी, दाढी करण्यासाठी नाही !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  गेल्या अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद असलेल्या सलून चालकांना अखेर दिलासा मिळाला आहे. २८ जूनपासून सलून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून  बंद ठेवण्यात आली होती. राज्यात २० मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला … Read more

बैलगाडीतून आले वऱ्हाड, पारंपारिक पद्धतीने जोडली विवाहाची गाठ !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. त्यांनी दिलेले संस्कार, परंपरा व विचार दिवसेंदिवस लोप पावत चालले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्य या गोष्टींपासून दूर होत चालला आहे. लग्न सोहळा दिवसेंदिवस मोठ्या थाटामाटात करण्याची प्रथा वाढत गेली आहे. परंतु नगर तालुक्‍यातील देऊळगाव सिद्धी येथील रावसाहेब ज्ञानदेव जाधव यांनी आपल्या … Read more

ऑनलाइन शिक्षण तात्काळ बंद करावे

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : कोरोना महामारीच्या काळात शिक्षण संस्थांना शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत सुचना आहेत व कोरोनाचा फैलाव होवू नये याकरिता विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात न येता ऑनलाईन वर्ग भरवून शिकवले जात आहे. या ऑनलाईन वर्गाच्या शिक्षणात अनेक शाळा महाविद्यालये विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये उपस्थित राहावे अशी ताकीद देत असून सिलाबस बुडाला तर त्यास … Read more

पेट्रोल-डिझेलचे दर कमी न केल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करील

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :   इंधनाच्या किंमती कमी करुन कोरोनाच्या प्रादुर्भावाने होरपळणार्‍या जनतेला दिलसा देण्याचे काम भाजपचे केंद्र सरकार करणार आहे का? अच्छे दिन याला म्हणावयाचे का? असा सवाल उपस्थित करत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती कमी करण्याची मागणी अहमदनगर शहर काँग्रेस पक्षाने केली आहे.   शहर काँग्रेस, भिंगार काँग्रेस, महिला काँग्रेस आणि पक्षाच्या अल्पसंख्यांक … Read more

अहमदनगर झाले थ्री स्टार; मिळणार २५ कोटींचा निधी

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत कचरा मुक्त शहराच्या स्पर्धेत अहमदनगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. नगर शहर म्हटले की डोळ्यासमोर अस्वच्छता खराब रस्ते असे चित्र उभे राहायचे. यामुळे नगरला सुधारित खेडे असे उपहासाने शहराबाहेरील लोक म्हणत. मात्र गेल्या आठ महिन्यापासून नगर शहराने स्वतःची ओळख बदलली आहे. स्वच्छ शौचालये … Read more

मोठी बातमी : जिल्ह्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  पुढील तीन दिवसांत अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार तसेच पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यत येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी १ जून पासूनच दररोज कमी अधिक … Read more

युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांचे बँकेच्या दारात आंदोलन

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : शेतक-यांना बँकेने शेती पिक कर्ज लवकर अदा करावे या मागणीसाठी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी भाजपा पदाधिका-यांच्या उपस्थितीत कोळगांव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, च्या शाखेसमोर समोर आंदोलन केले. खरीप हंगाम सुरु झाला आहे.शेतक-यांना नवीन बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नाहीत, पैसे नसल्याने त्यांनी कर्जासाठी बँकांकडे अर्ज केले आहेत … Read more

कोरोना रुग्ण आढळल्याने शहरातील हे दोन्ही परिसर १० जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  सिध्दार्थ नगर आणि तोफखाना परिसर कंटेनमेंट झोन घोषित. महानगर पालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आदेश जारी. कोरोना रुग्ण आढळल्याने शहरातील हे दोन्ही परिसर १० जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या भागात पत्रेही लावण्यात आले आहेत. सिद्धार्थनगर परिसर सिद्धार्थनगर, सारडा कॉलेजची पाठीमागील बाजू, गोळीबार मैदान, दीपक … Read more

पाठपुराव्यामुळेच विकासकामे मार्गी लागतात : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे काम केल्यामुळे नगर शहरात विकास कामे दिसू लागली आहे. विकास कामात कोणीही पक्षीय राजकारण आणू नये. नगर शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहे. शहरातील प्रभागामध्ये विकास कामे व्हावी, यासाठी पाठपुराव्याची आवश्यकता असते. नगरसेवक कुमारसिंह वाकळे … Read more

रामदेव बाबांच्या कोरोना औषधावर ठाकरे सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. यामुळे अनेक देशांच्या आर्थिक घड्या विस्कटल्या आहेत. यावर लस शोधण्याचे काम संबंध जगभरात सुरु आहे. परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजलीने यावर कोरोनील हे आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. पतंजलीकडून कोरोनिल औषध हे लवकरच बाजारात उपलब्ध केले जाणार आहे, अशी घोषणाही … Read more