अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संकट वाढले, एकाच दिवसात 26 रुग्ण आढळले !
अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात काल एका दिवसात तब्बल 26 कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे.जिल्ह्यात दिवसभरात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केलेल्या तपासणी अहवालात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी प्रयोगशाळेच्या तपासणीत पाच जण बाधित अाढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता २६ झाली. नगर जिल्ह्यात आतापर्यंत २६० नवे रुग्ण आढळून आले. … Read more