अहमदनगर ब्रेकिंग : पाच कोटींच्या सिगारेट पकडल्या !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  पुणे जिल्ह्यातील यवत येथून आज काही आरोपीनी आयटीसी कंपनीच्या सिगरेटचा ५कोटींचा मुद्देमाल असणारे दोन ट्रक हायजॅक करून ते नगर पुणे हायवेने नगरच्या दिशेने पळून जात असताना श्रीगोंदा येथील सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी गव्हाणेवाडी चेक नाक्यावर मोठ्या शिताफीने पकडले. यवत येथून दोन ट्रक हायजॅक … Read more

कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या पाहाता राज्‍य सरकारचे अपयश उघड

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :   कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर आत्‍मनिर्भर भारत अभियानातून देशाला पुन्‍हा समृध्‍दतेने पुढे नेण्‍याचा संकल्‍प पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केला आहे. दुसरीकडे मात्र राज्‍यातील आघाडी सरकारने कोणतीही मदत जाहीर न करता राज्‍यातील जनतेला वा-यावर सोडुन दिले आहे, निर्णय प्रक्रीयेत स्‍थान नसलेला कॉंग्रेस पक्षही आपली जबाबदारी आता झटकत असल्‍याची टिका विधीमंडळ भारतीय … Read more

जखमा भरण्यापासून पोटातील गॅसेस कमी होईपर्यंत… जाणून घ्या झेंडूचे औषधी गुण

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  झेंडू ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे. झेंडूची फुले बहुउपयोगी आहेत. ह्या फुलझाडाची लागवड संपूर्ण भारतात होते. झेंडूचे झाड सुमारे अर्धा ते एक मीटर उंच असते. झेंडूमध्ये पिवळा झेंडू आणि नारिंगी झेंडू हे दोन मुख्य प्रकार असतात. झेंडूच्या फुलांचा उपयोग औषध म्हणून पण होतो. डोके दुखत … Read more

ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकरांचा पुतळा जाळला !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी खासदार शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे वक्तव्य केले होते. याचे पडसाद आता उमटण्यास सुरवात झालीय. पंढरपूर मध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार गोपीचंद पडळकरांचा पुतळा जाळून निषेध केलाय. पडळकरांनी शरद पवारांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा दहावा बळी…त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यु!!

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : संगमनेरात सुरु असलेला कोरोनाचा कहर पुन्हा एकदा उफाळून आला असून आज सकाळी शहरातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा धक्का सहन करणार्‍या संगमनेरकरांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या रविवारी (ता.21) शहरातील राजवाडा परिसरात आढळलेल्या 38 वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची अप्रिय वार्ता हाती आली असून या वृत्ताने … Read more

फेशिअल पाचशे तर कटिंग दाढी पावणेदोनशे ; अर्थचक्र सुधारण्यासाठी सलून व्यासायिकांचा फंडा

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. परंतु त्यानंतर अनेक व्यवसाय ठप्प झाले. यात सलून व्यावसायिकांचे व्यवसाय बुडाल्याने आर्थिक चक्र बिघडले. आता लॉक डाऊन शिथिल केले असले तरी सलून व्यावसायिकांना पररावानागी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता रुतलेल्या अर्थचक्रातून बाहेर पडण्यासाठी सलून व्यावसायिकांनी दरवाढ करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. नव्या दरानुसार फेशियलसाठी … Read more

‘त्या’ संदर्भात पर्यटन खात्याची दखल; अहमदनगरमध्ये होणार ‘किल्ला महोत्सव’

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्याचे ऐतिहासिक वैभव म्हणजे भुईकोट किल्ला होय. परंतु या किल्ल्याच्या बुरुजांची तसेच अंतर्गत भागाची पडझड झाली आहे. या संदर्भात रसिक ग्रुपच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनाची पर्यटन खात्याने दखल घेतली आहे. परंतु जो पर्यंत प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही तोपर्यंत रसिक ग्रुप यासाठी पाठपुरावा करणार असून … Read more

‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना’

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  सध्या महाराष्ट्रात विकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारसमोर आरक्षणाबत अनेक निर्णय घेण्याचे आवाहन आहे. या प्रश्नांवरुनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केलं … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : अहमदनगर जिल्ह्यात आणखी ०४ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  नगर शहर ०३ आणि संगमनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह. नगर शहरातील रासने नगर येथील १५ वर्षीय मुलगा आणि ४८ वर्षीय महिला बाधित तर लेंडकर मळा येथील ४५ वर्षीय पुरुषाला लागण. याशिवाय, संगमनेर शहरातील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित. दरम्यान, आज सकाळी २० जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. … Read more

शेतकऱ्यांसाठी आमदार बबनराव पाचपुते बँकेच्या दारात !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  पावसाळा सुरु झाला तरी अजूनही शेतक-यांना बँकेने कर्ज दिलेले नाही, शेती पिक कर्ज तात्काळ अदा करा या मागणीसाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी भाजपा पदाधिका-यांच्या उपस्थितीत काष्टी येथील युनियन बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र बँके समोर आंदोलन केले. कोरोना संकटाच्या काळात देश थांबला असला तरी शेतीची कामे मात्र सुरूच … Read more

कोरोना ब्रेकिंग : व्यापार्‍यास कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  संगमनेर शहरात पुन्हा तीन नव्या रूग्णांची भर पडली आहे. या कुंथुनार सोसायटी येथील अ‍ॅरेेंज कॉर्नर येथे एका व्यापार्‍यास कोरोनाची लागण झाली आहे. तर नवघर गल्ली येथे एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्याच बरोबर कोल्हेवाडी रोड येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट देखील कोरोनाग्रस्त आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अहमदनगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात पुन्हा ३ कोरोनाचे रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  आज दुपारी पुन्हा ३ ‘कोरोना’ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.त्यामध्ये रासनेनगरच्या २ तर लेंडकर मळ्यात एकाचा समावेश आहे. रासने नगर येथील १५ वर्षाचा मुलगा व ४८ वर्षाच्या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. लेंडकर मळ्यातील ४५ वर्षीय पुरुष बाधित आढळला आहे. तर संगमनेर मधील ४५ वर्षीय पुरुषाला बाधा झाली आहे. … Read more

महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना धमकी !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  विनापरवाना मुख्यालय सोडल्याबाबत जाब विचारणाऱ्या महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची थेट मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा वजा धमकी मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात यांनी दिली आहे. आपण मागासवर्गीय अधिकारी असल्याने वारंवार, जाणीवपूर्वक मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचा गंभीर आरोपही लेखापरीक्षकांनी सादर केलेल्या खुलाश्यात केला आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या अधिकारी … Read more

कोकण फिल्म फेस्टिवलमध्ये नगरच्या ‘कुलूपबंद’ लघुपटाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड….

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  शीतल राजे फाऊंडेशन व कोकण फिल्म इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या ‘के.एफ.टी.आय’ इंडिया शॉर्टफिल्म ऑनलाइन फिल्म फेस्टिवलमध्ये येथील आशिष निनगुरकर दिग्दर्शित ‘कुलूपबंद’ या लघुपटाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन मध्ये घरी राहून कोरोनाविषयी जनजागृती करणाऱ्या फिल्ममेकर्ससाठी ऑनलाइन फिल्म फेस्टिवल चिपळूणच्या कोंकण … Read more

अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ : एकाच दिवसात आढळले 20 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अवघ्या 24 तासात आज कोरोनाचे 20 रुग्ण आढळले आहेत, यात नगर शहरातील 15 रुग्णांचा समावेश असून इतर पाच रुग्ण ग्रामीण भागात आढळले आहेत. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये तोफखाना येथील ७, नालेगाव वाघ गल्ली १, सिद्धार्थनगर येथील ४, दिल्लीगेट २ आणि बालिकाश्रम रोडवरील १ यांचा समावेश आहे.याशिवाय संगमनेर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा विस्फोट! आणखी १० नवीन रुग्णांची भर…

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  आज जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे,एकाच दिवसात आणखी १० नवीन रुग्णांची भर पडली आहे. नगर शहरातील ०८ आणि जामखेड तालुक्यातील जवळे येथील एक आणि संगमनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.  आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ८० वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय पुरुष आणि … Read more

अजित पवारांचा इशारा; जुलै, ऑगस्ट हे दोन महिने धोकादायक

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. मुंबईमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु आता चिंताजनक बाब समोर आली आहे. मुंबईमधील मृत्युदर वाढत असल्याचे चित्र आहे. या कोरोनच्या पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जुलै आणि ऑगस्टमध्ये कोरोनाची परिस्थिती कठीण होऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी बंधने नीट पाळली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 22 तोळे सोने आणि दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  जामखेड मधील पोकळे वस्तीवर तात्याराम पोकळे यांच्या घरावर बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. 22 तोळे सोने आणि दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि दरोडेखोरांनी पाठीमागचा दरवाजा कटावनीच्या सहाय्याने तोडला आणि ते आत घुसले.रात्री एक ते तीनच्या सुमारास ही चोरी झाली घरातील … Read more