अहमदनगर ब्रेकिंग : पाच कोटींच्या सिगारेट पकडल्या !
अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : पुणे जिल्ह्यातील यवत येथून आज काही आरोपीनी आयटीसी कंपनीच्या सिगरेटचा ५कोटींचा मुद्देमाल असणारे दोन ट्रक हायजॅक करून ते नगर पुणे हायवेने नगरच्या दिशेने पळून जात असताना श्रीगोंदा येथील सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी गव्हाणेवाडी चेक नाक्यावर मोठ्या शिताफीने पकडले. यवत येथून दोन ट्रक हायजॅक … Read more