अल्पवयीन मुलीचा खून करणारा कोठडीत. पण खून कोणत्या कारणाने झाला, हे गूढ कायम

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  सौ‌ंदाळे येथील अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी अप्पासाहेब नानासाहेब थोरात यास नेवासे येथील जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली. खुनाच्या कारणाचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहे. वैष्णवी सोमनाथ आरगडे (वय ९) या मुलीचा रविवारी झोपेत असताना खून झाला. सर्पदंशाने ती मरण पावल्याचे सांगितले जात होते. पोस्टमार्टेमनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा … Read more

माजी नगरसेवकाच्या भावाला मारहाण करून सव्वाचार लाख रुपये लूटले

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व्यापाऱ्याची तब्बल सव्वाचार लाख रुपयांची लूट करण्यात आली. हा प्रकार सोमवारी रात्री घडला. वैभव शेटिया असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नगर-मनमाड महामार्गावरील एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. माजी नगरसेवक विपुल शेटिया यांचे बंधू वैभव यांचे एमआयडीसीतील नवनागापूर येथे वैभव सेल्स … Read more

संतापजनक : गर्भपात करून अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केले….

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  महिलेचा बेकायदा गर्भपात करणारा नगर तालुक्यातील जखणगाव येथील डॉ. शंकरप्रसाद दिगंबर गंधे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपी डॉ. शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे यांनी त्या महिलेचा गर्भपात करून अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री उशिरा महिलेचा बेकायदा गर्भपात केला … Read more

वाचा त्यावेळी नेमकं काय घडले ? ज्यामुळे चौघांचाही जीव गेला 

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे पोहायला गेलेल्या  चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर असे की उत्तर प्रदेशातील मजूर आपल्या कुटुंबासह बाबुर्डी येथे एका गुर्‍हाळावर काम करत असून त्यातील एका कुटुंबातील मुले आपल्या आई, वडिलांना न कळविता शेततळ्यावर पोहोण्यासाठी गेले . शेत तळ्यात उतरताना त्यांनी ठिबकच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हॉटेल व्यावसायिकास कोरोनाची बाधा झाल्याने संपूर्ण गावच झाले लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अकोले तालुक्यातील कोतुळ येथे रविवारी कोरोना बाधीत पहिलाच रुग्ण आढळल्याने सतर्कतेचा उपाय म्हणून प्रशासनाने तब्बल 17 दिवस संपूर्ण कोतुळ गाव लॉकडाऊन केले आहे. दरम्यान कोरोना बाधीत झालेला हा रुग्ण हा हॉटेल व्यावसायिक असल्याचे समजते. तसेच सुरुवातीला या व्यक्तीला काही त्रास होऊ लागल्याने त्याने तालुक्यातील मेहेंदुरी येथील एका खाजगी दवाखान्यात … Read more

महाराष्ट्रात कोरोनाच्या ३७२१ नवीन रुग्णांचे आज निदान !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : कोरोनाच्या ३७२१ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात  ६१ हजार ७९३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ६७ हजार  ७०६ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ८७ हजार … Read more

भरधाव जीप घुसली दुकानातपाच दुकानांचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :भरधाव वेगातील क्रुझरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या दुकानात घुसली. जीपने दुकानांना धडक दिल्याने यात ५ दुकानांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात गाडीचालक जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री अडीच वाजता औरंगाबाद महामार्गावरील देवगड फाटा येथे घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे येथे प्रवासी सोडून नांदेडकडे … Read more

…करण्यासाठी शिर्डीतील लॉजेसची आठवण… त्या जोडप्याला हॉटेलच्या खोलीतून घेतलं ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व ते प्रयत्न करीत आहे, सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. सर्व हॉटेल आणि लॉजेस बंद ठेवण्याचे आदेश आसतांना आय्याशी करण्यासाठी जोडप्यांना शिर्डीतील लॉजेसची आठवण येवू लागली आहे. असाच एक प्रकार पुन्हा येथे घडला आहे. शासनाची परवानगी नसतांना जिल्हाधिकारी यांचे आदेश झुगारून निमगाव शिवारातील हॉटेल शीतल … Read more

आमदार निलेश लंके यांचा या पुरस्काराने ‘ सन्मान !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :पारनेर आणि नगर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले तीन महिने प्रभावी योगदान दिले. तसेच परप्रांतीय आणि परजिल्ह्यातील बांधवांसाठी सुरु अन्नछत्र केले. त्यांना ‘घरवापसी’साठी प्रयत्न केले. त्यांचे हे योगदान विचारात घेता आ. लंके यांना कोविड- १९ योद्धा समाज रक्षक सन्मान २०२० हा पुरस्कार प्रदान करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीत तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणे महामार्गावरील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीच्या शेडचे काम सुरु होते. या कामादरम्यान शेडवरुन पडून मुश्ताक सलीम शेख (वय १९) या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचेव वडिल सलीम मुजीम शेख (वय- ४०, धंदा मजुरी, रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) यांनी फिर्याद दीली. त्यादिवशी तब्बल पाचव्या दिवशी सुपा पोलीस ठाण्यात … Read more

देवेंद्र फडणवीस म्हणाले माजी खासदार दिलीप गांधी विधानपरिषद किंवा राज्यसभेत दिसू शकतील…

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राजू परुळेकर यांनी फडणवीस यांना विविध प्रश्नांवर बोलते केले.आणि फडणवीस यांनीही त्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. या मुलाखती मध्ये सुजय विखे पाटील यांना अहमदनगर मधून लोकसभेची उमेदवारी का दिली? या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट … Read more

महत्वाची बातमी : चीनी हॅकर्स च्या कोविड ईमेल पासून सावध रहा…

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :  सध्याच्या काळात भारत-चीन बॉर्डर वरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर अटॅक करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे. चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा … Read more

सुजय विखेंना उमेदवारी का दिली? देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे उत्तर

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत घेतली असून या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. दी इनसायडर या यूट्यूब चॅनलसाठी पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीस यांनी अनेक बाबींवर आपली भूमिका स्पष्ट केली. या मुलाखती मध्ये सुजय विखे पाटील … Read more

‘त्या’ दाम्पत्यास कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :  अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे एका दाम्पत्यास कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.हे जोडपे कल्याणहून आले होते.  त्यामुळे, आरोग्य विभागाने 13 जणांना क्वारंटाईन केले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांचे स्वॅब घेण्यासाठी संगमनेरला पाठविण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, समशेरपूर येथील ढोनरवाडी येथील एक कुटूंब कामानिमित्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चार सख्खे भाऊ शेततळ्यात बुडाले !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   गुऱ्हाळवर काम करणाऱ्या कामगारांची श्रीगोंदा तालुक्यात  चार मुले तेथीलच एका शेततळ्यात पडून बुडाल्याची माहिती आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी गावात शेत तळ्यात पोहायला गेलेल्या चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नमूद दुर्घटना आज २३ जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृत्युमुखी पडलेले चारही जण सख्खे भाऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एकाचा खून !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   संगमनेर तालुक्यात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीने पिता-पुत्रावर खुनी हल्ला केला. यामध्ये 55 वर्षीय इसमाचा चाकूने भोसकल्याने मृत्यू झाला आहे  या घटनेत 25 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वडगावपान येथे काल सायंकाळी घडली. या घटनेमुळे वडगावपानच्या संतप्त जमावाने हल्लेखोराच्या घराची तोडफोड केली असून गावात तणावाचे वातावरण … Read more

कर्ज काढा, परंतु शेतक-यांना कर्ज द्या !भाजपा शेतक-यांसाठी करणार आंदोलन…

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :  कोरोनाच्या लोकडाऊनचा मार तूर, कापसाचे शासनाने केलेले बेहाल, कागदावरच राहिलेली कर्जमाफी, आणि पीक कर्ज मागणा-या शेतक-यांचा बँकामध्ये होत असलेला अपमान यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. तेंव्हा वेळ पडली तर कर्ज काढा परंतु शेतकयांना खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून द्या तसेच या प्रश्नी बँकांच्या दारात उद्यापासून आमदार बबनराव पाचपुते … Read more

त्या’ रुग्णाच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यातच ? कुटुंबातील पाचजण होमक्वारंटाईन!

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एका ५० वर्षीय रुग्णाला जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. मात्र, तेथे दाखल होण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार मृताचा घशातील स्राव घेता येत नाही. त्यामुळे रुग्णाच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात राहिले असून, प्रशासनाने खबरदारी म्हणून या रुग्णाच्या कुटुंबातील पाच जणांना होमक्वारंटाईन केले आहे. कुरण येथील एकाची … Read more