अल्पवयीन मुलीचा खून करणारा कोठडीत. पण खून कोणत्या कारणाने झाला, हे गूढ कायम
अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : सौंदाळे येथील अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी अप्पासाहेब नानासाहेब थोरात यास नेवासे येथील जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली. खुनाच्या कारणाचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहे. वैष्णवी सोमनाथ आरगडे (वय ९) या मुलीचा रविवारी झोपेत असताना खून झाला. सर्पदंशाने ती मरण पावल्याचे सांगितले जात होते. पोस्टमार्टेमनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा … Read more