घाटामध्ये साखरेचा ट्रक पलटला, ड्रायव्हर स्टेअरिंग मध्ये अडकल्याने जागीच मृत्यू !
अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : जामखेड तालुक्यातील सौताडा घाटामध्ये अंबाजोगाई येथुन जामखेडकडे येत असलेला ट्रक वळणावर पलटी होऊन ट्रक चालक लायक शब्बीर पठाण (वय 43, जिल्हा बीड) हा जागीच ठार झाला आहे. या अपघातात अशोक तोरडमल (वय 24 रा. मामदापुर ता.अंबाजोगाई जि. बीड) हा जखमी झाला आहे. अंबाजोगाई येथील रेणापूर शुगर कारखाना येथुन एम. … Read more