‘या’ कारणामुळे झाला अनिल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल…
अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर येथे फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने माजी आमदार तथा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला. शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने चार दिवसांपूर्वीच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर परिसरात देवस्थानचे पुजारी व कर्मचाऱ्यांना किराणा वाटप करताना, … Read more