कर्ज काढा, परंतु शेतक-यांना कर्ज द्या !भाजपा शेतक-यांसाठी करणार आंदोलन…
अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : कोरोनाच्या लोकडाऊनचा मार तूर, कापसाचे शासनाने केलेले बेहाल, कागदावरच राहिलेली कर्जमाफी, आणि पीक कर्ज मागणा-या शेतक-यांचा बँकामध्ये होत असलेला अपमान यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. तेंव्हा वेळ पडली तर कर्ज काढा परंतु शेतकयांना खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून द्या तसेच या प्रश्नी बँकांच्या दारात उद्यापासून आमदार बबनराव पाचपुते … Read more