यांनी त्यांचा मूर्खपणा जनतेसमोर उघड केला

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बेताल वक्तव्य करून आपला मूर्खपणा जनतेसमोर उघड केला आहे. शरदचंद्रजी पवार यांच्यावर टीका करण्याची पडळकर यांची लायकी नाही, त्यांनी पवार साहेबांची माफी मागावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. पद्मविभूषण खासदर शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद … Read more

पाचपुतेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : सहकारमहर्षी काष्टी संस्थेतील भगवानराव पाचपुते व त्याच्या संचालक मंडळाने २००५ पासून केलेल्या गैरकारभाराची दहा प्रमुख मुद्यांवर चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते व प्रा. सुनील माने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ज्यांनी ही संस्था उभी करुन वाढवली ते जेष्ठ नेते शिवरामआण्णा पाचपुते यांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना रुग्ण वाढल्याने शहरातील हा परिसर ‘सील’ !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : शहरात आज दिवसभरात १८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आज दिवसभरात आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे तोफखाना, सिद्धार्थनगर आणि दिल्ली दरवाजा परिसरात आहेत. तोफखाना परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.परिसर सील करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, … Read more

अवघ्या दोनशे रुपयांच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :   दोनशे रुपये उसनवारी घेतलेल्या वादातून धारदार चाकूने मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना शिर्डी शहरात घडली आहे. मोलमजुरी करणाऱ्या अमित प्रेमजी सोला याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपी इकराम पठाण पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. एका मजुराचा पैशाच्या … Read more

लक्षणे जाणवत असतील तर आरोग्य यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधा…

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज ०५ जणांना डिस्चार्ज तर दिवसभरात २४ कोरोना रुग्णांची भर. नगर शहर १८, संगमनेर ०४ जवळके (जामखेड) आणि श्रीरामपूर प्रत्येकी एक रुग्ण.९० जणांचे अहवाल निगेटिव्ह.जिल्ह्यातील बरे झालेले रुग्ण २५४ तर ॲक्टिव रुग्णांची संख्या 62. अहमदनगर शहरातील तोफखाना सिद्धार्थनगरसह शहरातील विविध भागात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मनपा … Read more

शिर्डी ब्रेकिंग : स्वत:च्या दुकानात गळफास घेत व्यावसायिकाची आत्महत्या 

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :   शिर्डीत एका 55 वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून श्रीराम चुटके असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. कर्ज आणि त्यातच कोरोनाच्या संकटकाळात व्यवसाय ठप्प असल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या व्यावसायिकाचे दुकान अहमदनगर-मनमाड महामार्गावर साईमंदिराजवळ आहे. स्वत:च्या दुकानात संध्याकाळी 5 वाजता … Read more

साथ फाउंडेशन ने भूमिपुत्रांचा व कोरोना योध्यांचं केला सन्मान

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लागलेल्या निकालामध्ये आपल्या श्रीगोंदा तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले त्यात अजय दत्तात्रय शिंदे यांची उपजिल्हाधिकारी , कु प्रतीक्षा नामदेव खेतमाळीस यांची पोलीस उपअधीक्षक व नरेंद्र दत्तात्रय शिंदे यांची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल मुलांच्या आई वडिलांनसह तालुक्याचे अप्पर तहसीलदार चारुशीला पवार, पोलीस निरीक्षक … Read more

नोकियाची धम्माल ऑफर; एका स्मार्टफोनवर दुसरा फ्री आणि बराच काही…

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  सध्या अनेक मोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि मार्केटमध्ये आले स्थान टिकून ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. आता HMD Global ने आपल्या ग्राहकांसाठी व अनेकांना आकर्षित करण्यासाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत नोकिया ७.२ (Nokia 7.2) स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर स्मार्टफोन केस फी मिळणार आहे. तसेच फोनसोबत नोकिया … Read more

‘या’ खेळाडूला काल कोरोना झाला आणि आज बरा झाला !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  काल एका खेळाडूला कोरोना झाला. पण आज मात्र त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद हफिझ याच्या बाबतीत अस झालं आहे. त्यामुळे कोरोना टेस्टिंगवर नेमका कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न तेथील नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : एकाच दिवसांत वाढले चोवीस रुग्ण, वाचा तुमच्या परिसरातील माहिती

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात शहरासह आज एकुण २४ रुग्ण पॉझिटीव्ह तर ९० निगेटीव्ह रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहरात १८, संगमनेरला ४, श्रीरामपुरला १ तर जामखेडला १ असे एकुण २४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन ९० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तसेच आज ५ जण आज कोरोनातुन बरे होऊन घरी गेले … Read more

धक्कादायक! ‘या’ आमदाराचे कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : कोरोनाने महाराष्ट्रासह देशभरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाने जनसामान्यांबरोबरच मोठ्या नेत्यांनाही ग्रासले आहे. ता या आजाराने पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसचे आमदार तमोनाश घोष यांचे बुधवारी निधन झाले. ते 60 वर्षांचा होते. ममता यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘अत्यंत वाईट बातमी, फल्टा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार … Read more

कोरोनील प्रकरण : सरकार बाबा रामदेवांवर गुन्हा दाखल करणार

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. यामुळे अनेक देशांच्या आर्थिक घड्या विस्कटल्या आहेत. यावर लस शोधण्याचे काम संबंध जगभरात सुरु आहे. परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजलीने यावर कोरोनील हे आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. पतंजलीकडून कोरोनिल औषध हे लवकरच बाजारात उपलब्ध केले जाणार आहे, अशी घोषणाही बाबा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाच कोटींच्या सिगारेट पकडल्या !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  पुणे जिल्ह्यातील यवत येथून आज काही आरोपीनी आयटीसी कंपनीच्या सिगरेटचा ५कोटींचा मुद्देमाल असणारे दोन ट्रक हायजॅक करून ते नगर पुणे हायवेने नगरच्या दिशेने पळून जात असताना श्रीगोंदा येथील सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी गव्हाणेवाडी चेक नाक्यावर मोठ्या शिताफीने पकडले. यवत येथून दोन ट्रक हायजॅक … Read more

कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या पाहाता राज्‍य सरकारचे अपयश उघड

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :   कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर आत्‍मनिर्भर भारत अभियानातून देशाला पुन्‍हा समृध्‍दतेने पुढे नेण्‍याचा संकल्‍प पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केला आहे. दुसरीकडे मात्र राज्‍यातील आघाडी सरकारने कोणतीही मदत जाहीर न करता राज्‍यातील जनतेला वा-यावर सोडुन दिले आहे, निर्णय प्रक्रीयेत स्‍थान नसलेला कॉंग्रेस पक्षही आपली जबाबदारी आता झटकत असल्‍याची टिका विधीमंडळ भारतीय … Read more

जखमा भरण्यापासून पोटातील गॅसेस कमी होईपर्यंत… जाणून घ्या झेंडूचे औषधी गुण

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  झेंडू ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे. झेंडूची फुले बहुउपयोगी आहेत. ह्या फुलझाडाची लागवड संपूर्ण भारतात होते. झेंडूचे झाड सुमारे अर्धा ते एक मीटर उंच असते. झेंडूमध्ये पिवळा झेंडू आणि नारिंगी झेंडू हे दोन मुख्य प्रकार असतात. झेंडूच्या फुलांचा उपयोग औषध म्हणून पण होतो. डोके दुखत … Read more

ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकरांचा पुतळा जाळला !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी खासदार शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे वक्तव्य केले होते. याचे पडसाद आता उमटण्यास सुरवात झालीय. पंढरपूर मध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार गोपीचंद पडळकरांचा पुतळा जाळून निषेध केलाय. पडळकरांनी शरद पवारांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा दहावा बळी…त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यु!!

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : संगमनेरात सुरु असलेला कोरोनाचा कहर पुन्हा एकदा उफाळून आला असून आज सकाळी शहरातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा धक्का सहन करणार्‍या संगमनेरकरांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या रविवारी (ता.21) शहरातील राजवाडा परिसरात आढळलेल्या 38 वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची अप्रिय वार्ता हाती आली असून या वृत्ताने … Read more

फेशिअल पाचशे तर कटिंग दाढी पावणेदोनशे ; अर्थचक्र सुधारण्यासाठी सलून व्यासायिकांचा फंडा

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. परंतु त्यानंतर अनेक व्यवसाय ठप्प झाले. यात सलून व्यावसायिकांचे व्यवसाय बुडाल्याने आर्थिक चक्र बिघडले. आता लॉक डाऊन शिथिल केले असले तरी सलून व्यावसायिकांना पररावानागी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता रुतलेल्या अर्थचक्रातून बाहेर पडण्यासाठी सलून व्यावसायिकांनी दरवाढ करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. नव्या दरानुसार फेशियलसाठी … Read more