‘त्या’ पीक-अप मधून पोलिसांनी पकडली पंधरा लाखांची दारु !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : शहरातील कल्याण रोडवरील नेप्ती नाका, नालेगाव या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत विदेशी दारू जप्त केली. भाळवणीकडून कल्याण रोडने अहदनगर शहराच्या मार्गी सफेद रंगाचा महेंद्र पिकअप (एमएच 16, एई 1181) ही विदेशी दारुचे बॉक्स घेऊन येत आहे. पिकअप गाडीच्या पुढे सफेद रंगाची स्कार्पिओ ( एमएच 16, बीएच 1919) या गाडीतून … Read more

धक्कादायक! जमिनीसाठी मुलानेच केला आई-वडीलांवर जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :पाथर्डी तालुक्यातील भिलवडे येथे धक्कादायक प्रकार घाला आहे. पोटचा मुलगाच जन्मदात्या वडिलांसाठी काळ ठरू पाहत आहे. जमिनीची वाटणी मिळावी यासाठी मुलगा, सुन व सुनेचा भाऊ यांनी मिळून त्याच्या आई – वडीलांना चाकू व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार इंदूबाई व त्यांचे पती दादाबा बडे हे … Read more

‘तनपुरे’वर करणार कारवाई;माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिली वॉर्निंग !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : करानाम्याप्रमाणे कर्जाचे हप्ते भरले जात नसल्याने व करानाम्यातील अनेक अटी व शर्तींचे उल्लंघन झालेले असल्याने तनपुरे कारखान्यावर जिल्हा सहकारी बँकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व संचालक माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिली. सन 2012-13 मध्ये बँकेच्या कर्जाची थकबाकी झाल्याने तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्जखाते … Read more

आ. रोहित पवारांनी माजी पालकमंत्री राम शिंदे यांना पुन्हा दिला ‘हा’ मोठा धक्का !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  जामखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह १० नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी शहराच्या विकासासाठी कार्य करायचे आल्याचे सांगत नगराध्यक्ष निखल घायतडक व त्यांचे समर्थक दहा नगरसेवकांनी राजीनामा नाट्याला कलाटणी देत आगामी काळात आमदार रोहित पवार यांच्या … Read more

‘त्या’ तीन सख्या भावांची आहे संपूर्ण तालुक्यात दहशत ; पोलिसांनी दिला ‘असा’ दणका

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अकोले तालुक्यात दहशत माजविणाऱ्या व अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या तीन सख्या भावांची टोळी तालुक्यासाठी डोकेदुखी ठरली होती. राजूरमध्ये या तिघा भावांची मोठी दहशत होती. अवैध दारू विक्रीच्या व्यावसायातून त्यांनी आपले बस्तान बसविले आहे. पोलिसांनी या तीन सख्या भावांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची कारवाई केली आहे. टोळीचा प्रमुख संजय … Read more

मंदिरातील चोरीचा उलगडा… एका अल्पवयीन आरोपीसह ३ जणांना अटक

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील गावचे ग्रामदैवत खंडेश्वर महाराज मंदिरात रविवारी (दि.१४)  खंडोबा मंदिरातून अज्ञात चोरटयांनी मंदिरातील १ लाख ७० हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली होती. त्या चोरीचा उलगडा झाला असून पोलिसांनी  एका अल्पवयीन आरोपीसह  तीन जणांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी गुन्ह्याचे तपस करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहीरीत आढळला विद्यार्थीनीचा मृतदेह… पोलिसांनी वर्तवला ‘हा’ अंदाज !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता १२वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा मृतदेह विहीरीत तरंगताना आढळुन आला असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. या बाबत जामखेड पोलिस स्टेशनला नातेवाईकांनी मिसिंग दाखल केली होती. या प्रकरणी या अरणगाव परिसरातून एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हीघटना ऑनर … Read more

धक्कादायक : नगरमधील ‘त्या’ कोरोनाग्रस्त रुग्णाला टेस्ट रिपोर्टसह मुंबईहून नगरला पाठवले !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  नगर शहरातील सारसनगर येथे नव्याने ५८ वर्षीय कोरोना रुग्ण सापडला. परंतु त्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णाचा अहवाल हा मुंबईमध्येच पॉझिटिव्ह आला होता. मात्र त्यानंतरही या रुग्णाला त्या ठिकाणीच उपचार मिळणे आवश्यक असताना  केवळ हातावर शिक्का मारून नगरला पाठवण्यात आले. मात्र यानिमित्ताने पॉझिटिव्ह पेशंट मुंबईवरून नगरमध्ये … Read more

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे आता हॉलिवूडपटात ‘या’ हटके भूमिकेत दिसणार !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिने आपल्या कलाकारी आणि अदाकारीने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तसेच आपल्या अभिनय कौशल्यावर तिने हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेतील फक्त चित्रपटच नाही तर वेबसीरिज व लघुपटात काम केले आहे. परंतु आता तिच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.  राधिका आता ‘अ कॉल टू … Read more

 भारतात कोरोनाने हाहाकार घालण्यास सुरुवात ! अवघ्या चोवीस तासात वाढले इतके रुग्ण …

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : भारतात कोरोनाने हाहाकार घालण्यास सुरुवात केली असून अवघ्या  24 तासात 14 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 516 ने वाढ झाली असून 375 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 95 हजार 048 वर पोहोचला आहे. त्यापैकी … Read more

कौतुकास्पद! ‘या’ व्यापाऱ्याने कोरोनाग्रस्तांसाठी दिली 19 मजली इमारत

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण भलतेच वाढत चालले आहे. राज्यात मुंबईत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. आता नवीन माहितीनुसार पश्चिम उपनगरातील मालाड परिसरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 19 दिवसात दुप्पट होत आहे. अशा स्थितीत येथील स्थानिक व्यापारी मेहुल संघवी यांनी आपली 130 फ्लॅट असलेली नवीन इमारत मुंबई मनपाला अस्थायी कोरोना हॉस्पीटल बनवण्यासाठी दिली … Read more

किरण काळे यांची युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या नगर ग्रामीण व शहर जिल्हा समन्वयक पदी निवड

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  किरण काळे यांची युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या नगर ग्रामीण व शहर जिल्हा समन्वयक पदी निवड अहमदनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात आदेशावरून व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर शहर काँग्रेस पक्षाचे युवा नेते किरण काळे यांची अहमदनगर ग्रामीण आणि नगर शहर … Read more

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केली आदर्श गाव हिवरे बाजारची पाहणी

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  मा.नामदार शंकरराव गडाख मंत्री जलसंधारण महाराष्ट्र राज्य यांनी दि.२० जून २०२० रोजी आदर्शगाव हिवरे बाजारला भेट देऊन जलसंधारण तसेच विविध विकास कामाची पाहणी केली तसेच आदर्श गाव योजनेची आढावा बैठक घेतली. पद्मश्री पोपटराव पवार यांनी नामदार गडाख यांचे स्वागत केले. नामदार गडाख यांनी आदर्श गाव हिवरे बाजार येथील वनक्षेत्राची … Read more

आमदार थोरातांच्‍या वक्‍तव्‍याची खिल्‍ली उडवून आ.विखे पाटील म्‍हणाले…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : नेहरु, गांधींचे विचार सोडून कॉंग्रेस पक्षाच्‍या प्रदेशअध्‍यक्षांना मोतोश्रीच्‍या दारात जावे लागते हिच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात काय स्‍थान आहे याबद्दल न बोललेच बरे, मी पक्ष सोडला म्‍हणुन त्‍यांना पद मिळाले. आता मंत्री पद टि‍कविण्‍यासाठी त्‍यांची धडपड आहे. कोण कोणाच्‍या पाया पडतो हे पाहणारे आ.थोरात मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यात थांबुन काय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगराध्यक्षाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा ! 

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : चक्क माजी नगराध्यक्षाविरुद्ध वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली. यात महावितरणचे अधिकारी सुधीर वसंतराव कन्नावार यांनी दिलेल्या  फिर्यादिवरून माजी नगराध्यक्ष अनिल श्यामराव कांबळे यांच्याविरुध्द तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल कांबळे हे वेस्टन अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. फ्लॅटमध्ये महाराष्ट्र राज्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले आज 6 नवे रुग्ण ! एकूण संख्या @282…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचे सहा रुग्ण वाढले आहेत यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 282 वर पोहोचली आहे. संगमनेर तालुक्यातील ०३ तर पारनेर तालुक्यातील दोन आणि नगर शहरातील एकजण बाधित. संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा या प्रतिबंधित क्षेत्रात आज ५९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच घुलेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र महेश भागवत आता झाले तेलंगणाचे पोलीस महासंचालक ! वाचा पाथर्डीतून सुरु झालेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास !

एका मराठी अधिकाऱ्याची ही झेप अहमदनगरसाठी अभिमानाची बाब आहे.महेश भागवत हे सध्या रचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आता, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचाकपदी विराजमान होत आहेत.

उद्या आहे वर्षातील पहिले सूर्यग्रहण : 500 वर्षांनंतर घडून येणार असे काही…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : 2020 मधील पहिले सूर्यग्रहण रविवार, 21 जून रोजी लागणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. अनेकार्थाने यंदाचे सूर्यग्रहण अद्भूत ठरणार आहे. सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण रविवार, 21 जून रोजी लागणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. काही ठिकाणी हे ग्रहण खग्रास, तर काही ठिकाणी कंकणाकृती स्वरुपात हे ग्रहण … Read more