फायनान्स कंपनीच्या त्रासामुळे माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली …महिलेच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल !
अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तगादा केल्याने पतीने आत्महत्या केल्याच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात बजाज फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी, एजंंट व व्यवस्थापकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत गंगा संतोष पालकर (रा. गोंधवणी) यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन बजाज फायनन्स कंपनीचा वसुली अधिकारी तनविर सिकंदर … Read more