पोलिसांनी वेळीच लक्ष घातले असते तर तो माजी सैनिक वाचला असता !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :सोयरिकीच्या वादातून तालुक्यातील जातेगाव येथील निवृत्त सैनिकाला जीव गमवावा लागला. सात ते आठ व्यक्तींनी या जवानाला दगड, काठ्या, लोखंडी रॉडने ठेचले. या घटनेमुळे सुपे परिसरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. औटी व पोटघन कुटुंबातील वादात पोलिसांनी वेळीच लक्ष घातले असते तर हा प्रकार घडला नसता. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या कार्यपध्दती … Read more

बापरे! आज पुन्हा वाढले दहा रुग्ण, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 249 !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपली पाळेमुळे अधिक घट्ट रोवण्यास सुरूवात केली आहे.दिवसागणिक रूग्णांची वाढती संख्या हे त्याचेच घोतक आहे. जिल्हा रुग्णालयातून काल शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आणखी १० जणांची भर पडली. सर्वात जास्त बाधित संगमनेर तालुक्­यातील आहेत. त्यामुळे कोरोनाची संख्या २४९ झाली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज सात रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :   आज जिल्ह्यातील १९ व्यक्तीना डिस्चार्ज. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १८६ आज आणखी नवीन ०७ रुग्णांची भर. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह.पाचही बाधित संगमनेर तालुक्यातील आहेत. या पाचपैकी ३ जण निमोण येथील एकाच कुटुंबातील. यात १४ वर्षीय मुलगी, १८ वर्षीय … Read more

योग्य वेळी उपचार घेतले तर कोरोनावर मात करू शकतो एवढे नक्की!

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  नगर शहरातील माळीवाडा येथील एका ७० वर्षांच्या आजीबाईना कोरोनाने गाठले. वयाच्या या टप्प्यावर आजाराने गाठल्यावर खरे तर कोणाचेही अवसान गळाले असते.. मात्र, आजीबाईनी अगदी कणखरपणा दाखवत आणि धैर्याने सामोरे जात या आजारावर मात केली. डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत त्या आज बरे होऊन घरी परतल्या आहेत.. हीच गोष्ट संगमनेर … Read more

दोन सख्ख्या बहिणींना भरधाव ट्रकने चिरडले !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  बाह्यवळण रस्त्यावरील केडगाव-अकोळनेर चौकात ट्रक आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये एक महिला जागीच ठार झाली. तर, दुसरी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि.11) सकाळी 10 च्या सुमारास घडली. या दोघी सख्ख्या बहिणी असून, केडगाव येथील रहिवासी आहेत. या अपघातात मनीषा बाळासाहेब कापरे (वय 35, रा. कापरेमळा, कांबळे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनपूर्वीच झाला ‘इतका’ पाऊस !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  जूनच्या पहिल्याच आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी असून पेरणीच्या कामास सुरवात झाली आहे. अद्द्याप राज्यात मान्सून दाखल झाला नाही. मात्र जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच वार्षिक सरासरीच्या १८ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात अवघ्या ५ टक्के पावसाची नोंद झाली होती. या वर्षी मे मध्ये फारसा … Read more

देशातील सर्वात मोठ्या अखंड हरिनाम सप्ताहवर कोरोनाचे संकट !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : कोरोनामुळे  लाखो भक्तांच्या उपस्थितीच्या उच्चांकीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या गंगागिरी महाराज यांच्या यंदाच्या १७३ व्या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रशासनाकडून परवानगी मिळाली तरच सप्ताह होणार आहे. दरम्यान परवानगी मिळावी म्हणून सप्ताह कमिटीने अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. श्रीरामपूर शहराजवळ शिरजगाव हद्दीत ऑगस्ट महिन्यात हा धार्मिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आणखी ५ जण ‘कोरोना’ बाधित

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी ५ जण ‘कोरोना’ बाधित झाले आहे. आज जिल्ह्यातील १९ व्यक्तीना डिस्चार्ज. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १८६. आज आणखी नवीन ०५ रुग्णांची भर तर २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह . पाचही बाधित संगमनेर तालुक्यातील आहेत. या पाचपैकी ३ जण निमोण येथील एकाच कुटुंबातील. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सॅनिटाझरचा पळविलेला ट्रक अखेर सापडला !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारातुन रात्री 21 लाख रुपयांच्या सॅनिटायझर बाटल्या घेऊन जाणार्‍या ट्रक चार चोरट्यानी ड्रायव्हर ला मारहाण करून पळवून नेला होता मात्र कर्जत पोलिसांनी काही तासात हा ट्रक ताब्यात घेण्यात यश मिळविले असले तरी चारही चोर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या अहमदनगर सोलापूर महामार्गावरील … Read more

शिर्डी मतदारसंघात विकास कामातून लोखंडे यांचे ‘वलय’ !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून निवडून आल्यावर जनता हीच आपली कवचकुंडले मानून पक्ष विरहीत कामाचा झपाटा खासदार सदाशिव लोखंडे यांनी करून सांगेल त्याचे काम व मागेल त्याला निधी देऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघात विकास कामे उभी करत आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या विश्रांतीतही आपल्या कार्यकर्त्यांची काळजी … Read more

माझ्या नवऱ्याने अल्पवयीन मुलीशी लग्न केले…

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :   पतीने अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याची फिर्याद बायकोनेच दाखल केल्यामुळे नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे.पती,सासू,सासऱ्यासह नऊ जणांविरुद्ध बाल विवाह प्रतिबंधित कलमानुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नेवासा पोलीस स्टेशनला संगिता माहदु खेमनर ( वय 30 वर्षे) रा साकुर ता संगमनेर(हल्ली अमळनेर ता.नेवासा) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले ‘इतके’ करोना रुग्ण

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :  नगर जिल्ह्यात आज आणखी ०६  रुग्ण वाढले आहेत. आज आढळले रुग्ण नगर शहर आणि रहाता तालुक्यातील आहेत. शहरातील रेल्वे स्टेशन येथील २८ वर्षीय महिला, शाहूनगर, केडगाव येथील ३४ वर्षीय महिला आणि गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहमदनगर येथील ४८ वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण. याशिवाय, राहाता येथील ४० वर्षीय, ५६ वर्षीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी सैनिकाची हत्या

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :  पारनेर तालुक्यात एका माजी सैनिकाची हत्या झाली आहे,सोयरीकीच्या वादात तालुक्यातील जातेगाव येथील माजी सैनिकाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर अली आहे. मारहाणीत या जवानाला अक्षरक्ष: दगड, काठ्या, लोखंडी रॉडने ठेचले. रक्तबंबाळ अवस्थेत आणि डोक्याला खोल जखमा झालेल्या अवस्थेतील या जवानाला नगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जवानाला दगडाने ठेचून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ 6 रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 : आज जिल्ह्यातील आणखी ०६ व्यक्ती कोरोनातुन बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. यापैकी ०५ व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला तर एका व्यक्तीला कोपरगाव येथून डिस्चार्ज मिळाला. यामध्ये नगर महापालिका क्षेत्रातील ब्राह्मण गल्ली, माळीवाडा येथील ०३, श्रीरामपूर ०१, आणि संगमनेर येथील एक अशा ०५ व्यक्तींना बूथ … Read more

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली की, त्यांना वाईट वाटतं

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 : कुठल्याही परिस्थितीत राज्यातील सरकार अडचणीत यावं, यासाठी ते देव पाण्यात घालून बसले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली की, त्यांना वाईट वाटतं, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी भाजपवर केली. कोरोना आढावा बैठकीनंतर मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, … Read more

दिल्लीला गेलेला अधिकारी अहमदनगर मध्ये येताना कोरोना घेवून आला !

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :  पारनेर तालुक्यातील म्हसणेफाटा एमआयडीसीतील एका बड्या कंपनीच्या व्यवस्थापकास कोरोनाची बाधा झाली. रूग्ण व कंपनी व्यवस्थापन कोणतीही माहिती देत नसल्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. हा व्यवस्थापक ७ जूनला विमानाने दिल्लीहून पुण्यात आला. तेथून मोटारीने वाघुंडे शिवारातील हॉटेलमध्ये आला. ८ रोजी ताप आल्याने तो स्वतः नगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल झाला. … Read more

त्या नायब तहसीलदारावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :  उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेप्रकरणी नायब तहसीलदार व त्याच्या पत्नीच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. राजाराम बाळासाहेब गायकवाड (५६, नेमणूक सुरगणा तहसील कार्यालय, जि. नाशिक) व पत्नी सुशीला (५४, गृहिणी, रेणुकानगर, केडगाव, नगर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या केडगाव येथील घरावर छापा टाकून चौकशी करण्यात आली. ‘लाचलुचपत’चे निरीक्षक श्याम … Read more

अहमदनगर मध्ये एकता कपूर हिच्या प्रतिमेला जोडे !

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 :  भारतीय सैनिकांच्या घरातील महिलांच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या व लष्कराच्या वर्दीची विटंबनेचे दृश्य, दाखवून समाजात विकृती पसरविणाऱ्या फिल्म निर्माती एकता कपूर हिच्या प्रतिमेला जोडे मारुन माजी सैनिकांनी निषेध केला. तसेच एकता कपूर हिच्यावर गुन्हा दाखल करून, या वेब सिरीजवर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली. तपोवनरोड येथे मंगळवारी हे आंदोलन … Read more