मोटरसायकल ट्रॅक्‍टरच्या अपघातात तरुणाचा मृत्यू नातेवाईकांचा आहे ‘हा’ आरोप !

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : अहमदनगर : राहुरी येथे मोटरसायकल आणि ट्रॅक्‍टर यांच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंकज जाधव या तरुणाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. म्हणून त्याला जीव गमवावा लागला, दुसरा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला अहमदनगर येथील रूग्णालयात हलविले आहे. राहुरी येथील रेल्वे स्टेशन रोड परिसरात (दि. ९) रोजी सकाळी मोटरसायकलवर पंकज … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘हा’ तालुका झाला कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 :  एकीकडे जिल्हाभर कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मात्र राहुरी तालुका पुन्हा तूर्त कोरोनामुक्त झाला आहे. तालुक्‍यात बाहेरून दाखल झालेल्या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्यामुळे तालुका कोरोनामुक्त झाला आहे. गत १० दिवसांपासून ग्रामीण भागात आरोग्य विभागाची ९० पथके, तर शहरी भागात १० पथके घरोधर जाऊन नागरिकांच्या आरोग्याची … Read more

संकट काळात राष्ट्रवादी पक्ष जनतेच्या पाठीशी

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : पुरोगामी विचार व विकासाचा अजेंडा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळे असतित्व निर्माण केले. संकट काळात जनतेच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच उभा राहिला आहे. कोरोनाच्या संकटकाळात कोकणात आलेल्या चक्रीवादळाने अनेक नागरिक उघड्यावर आले. त्यांचे आश्रू पुसण्यासाठी शरद पवार साहेब स्वत: त्यांच्या भेटीला गेले. जाणता … Read more

त्याचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला आणि जामखेड…

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 :  जामखेड शहरापासून अवघ्या दहा की मी अंतरावरील मात्र बीड जिल्ह्य़ातील मातावळी या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच मुंबई येथुन आलेला एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या मयत व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला त्यामुळे मातावळी गावचा परीसर कन्टेनमेंट झोन घोषित केला आहे. त्यामुळे याची दखल घेऊन जामखेड प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाययोजना म्हणून … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये आज 6 कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव केसेस ६० झाल्या आहेत. आज जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब मध्ये सकाळी एक व्यकी पॉझिटिव्ह आढळून आला. तसेच संगमनेर येथील ०४ रुग्ण आणि नगर शहरातील कायनेटिक चौक येथील एक रुग्ण खाजगी प्रयोगशाळेने केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आले … Read more

त्या तरुणाने चक्क पोलीसांनाच फसविले आणि….

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : अगोदर पाहुणचार मग फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची नामुष्की कर्जत पोलिसांवर आली आहे  गेली अडीच महिने आपल्या अवती भोवती राहिलेल्या योगेंद्र सांगळे या युवकाविरुद्ध थेट पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी असल्याची खोटी माहिती देऊन थेट पोलीस यंत्रणेलाच भुरळ पडल्याचे उघड झाले  त्यास अटक करण्यात आली आहे. कर्जत … Read more

खा. लोखंडेच्या प्रयत्नांना घवघवीत यश

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधी खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शिर्डी सोकसभा सह अहमदनगर जिल्ह्यासाठी आणि त्यातही संगमनेर-अकोलेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे मार्गाला नुकतीच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याने खा. लोखंडेच्या प्रयत्नांना घवघवीत यश मिळाल्याची माहिती अकोले नगरपंचायत चे नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी दिली. श्री.मंडलिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या … Read more

महत्वाची बातमी : ऑनलाईन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर या कार्यालयामार्फत  दिनांक 11 ते 16 जुन, 020 या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. तरी जिल्‍हयातील सर्व उद्योजकांना आवाहन करण्‍यात येते की, त्‍यांच्‍या कामाच्‍या गरजेनुसार तात्‍काळ मनुष्‍यबळाची आवश्‍यकता आहे अशा उद्योजकांनी या मेळाव्‍यात सहभागी व्‍हावे. जिल्‍हयातील सुशिक्षित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पारनेर तालुक्यात पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळला

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये केलेल्या तपासणीत आज ०५ व्यक्तीचे घशातील स्त्राव तपासणी अहवाल निगेटिव्ह तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह. पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील खाजगी कंपनीतील व्यवस्थापक कोरोना बाधित. दिल्लीहून प्रवास करून आला होता त्याला कोरंटाईन करण्यात आले होते.सर्दीचा त्रास होत असल्याने त्याची तपासणी करून घेतली होती. … Read more

त्यांच्यामुळेच ‘या’ तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 लॉकडाऊन दरम्यान शेवगाव तालुका कोरोनापासून अबाधित राहिला, मात्र शिथिलता मिळताच बाहेरून आलेल्या लोकांमुळे तालुक्‍यात कोरोनाने शिरकाव केला. असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनी सांगितले. शेवगाव येथील तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत घुले बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, नागरिक खरेदी करतांना सोशल डिस्टन्स पाळत नाही. तालुक्‍यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी … Read more

शहराच्या हृदयावरच कोरोनाचा तळ

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 शहराचे हृदय म्हूणन ओळख असलेल्या माळीवाडा परिसरात सध्या कोरोनाने आपला मुक्काम ठोकला आहॆ. या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या ४९ वर पोहचली आहे. दरम्यान, शहरातील २६ रुग्ण कोरोनामुक्‍त झाल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले. माळीवाडा परिसरात एक रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यामुळे आणखी काही रुण आढळले आहेत. … Read more

बापरे ! महिलेचे कपडे फाडले १५ जनांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : बहिणीच्या मुलीस पोलिसांच्या मदतीने एकाच्या ताब्यातून सोडवत तिला स्नेहालयात पाठविल्याचा राग मनात धरुन या महिलेस १० ते १५ लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करत, संगनमताने लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच या दरम्यान लज्जास्पद वर्तणूक करीत अंगावरील कपडे फाडले. याप्रकरणी या महिलेच्या फिर्यादीवरून आरोपोंविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुऱ्हा नोंदविण्यात आला आहे. ही … Read more

८५ वर्षांच्या आजीबाई झाल्या कोरोनातून बऱ्या

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : मुंबईहून श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगाव येथे आलेल्या 85 वर्षीय आजीबाईंना कोरोनाने घेरले. सोबतीला इतर आजारही होतेच. मात्र, मनाचा कणखरपणा, उपचारांना योग्य प्रतिसाद आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या आजीबाई आज कोरोनातून बर्‍या होऊन घरी परतल्या आहेत. येथील बूथ हॉस्पिटल मधून त्यांना वैद्यकीय तपासणी नंतर आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी हॉस्पिटल मधील … Read more

कोतकरांचे झाले इतरांचे काय ? महापालिकेत नेमके चाललंय काय

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 :महापालिकेत सत्ताधारी भाजपने नगरसेवकांसाठी योजनेचे समन्ययक हे नवीन पद निर्माण करून नगरसेवक मनोज कोतकर यांची अमृत योजनेच्या समन्वयकपदी नियुक्ती केली. योजनेच्या समन्वयकपदी नगरसेवकांची नियुक्ती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता इतर योजनांवर देखील अन्य नगरसेवकांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिकेमार्फत अमृत योजना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात होणार राजकीय भूकंप

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : शिवसेना नगरसेवक व काही प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पक्ष प्रवेश करणार असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. या वृत्तास आमदार नीलेश लंके यांच्या विश्वासू सहकाऱ्यानी दुजोर दिला आहे. जर काही कारणनामुळे   वर्धापनदिनी प्रवेश झाले नाही, तरी महिनाभरात  पारनेकरांना हि धक्कादायक बातमी ऐकण्यास जरूर  मिळेल, असेही … Read more

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्हाभरात खळबळ

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : एकाच दिवशी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूची संख्या आता 15 झाली आहे. काल संगमनेर शहरातील नायकवाडपुरा व मोमीनपुरा येथील प्रत्येकी एक, तालुक्यातील शेडगाव येथील एक,तसेच राहाता तालुक्यातील एक अशा चार कोरोनाबाधितांचा उपचार सुरू असतानाच मंगळवारी मृत्यू झाला. मंगळवारी जिल्ह्यात आणखी 9 नवीन कोरोनाबाधित … Read more

ब्रेकिंग : जिल्ह्यातील २० रुग्ण कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन आज घरी परतले

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : आज सकाळी जिल्ह्यातील २० रुग्ण कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन घरी परतले आहेत. या व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये अकोले ०७, नगर महापालिका क्षेत्रातील ०७, संगमनेर ०४, राहाता ०१ आणि श्रीगोंदा येथील ०१ अशा २० व्यक्तींचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनातून बरे होऊन … Read more

न्यायासाठी ‘त्या’ महिलेची थेट गृहमंत्र्यांकडे धाव

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : एका विधवा महिलेच्या जमिनीत शेजारील लोकांनी रस्ता बंद करून शेतातील बांध कोरल्याची विचारणा केल्यावरून या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. या महिलेने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे.नेवासा तालुकयातील  गिडेगाव येथील विधवा महिला मथुराबाई जॉन गायकवाड यांची गट क्रमांक ४७ मध्ये त्यांची व दिराची वडिलोपार्जित जमीन असून ही … Read more