अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले ‘इतके’ करोना रुग्ण

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :  नगर जिल्ह्यात आज आणखी ०६  रुग्ण वाढले आहेत. आज आढळले रुग्ण नगर शहर आणि रहाता तालुक्यातील आहेत. शहरातील रेल्वे स्टेशन येथील २८ वर्षीय महिला, शाहूनगर, केडगाव येथील ३४ वर्षीय महिला आणि गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहमदनगर येथील ४८ वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण. याशिवाय, राहाता येथील ४० वर्षीय, ५६ वर्षीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी सैनिकाची हत्या

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :  पारनेर तालुक्यात एका माजी सैनिकाची हत्या झाली आहे,सोयरीकीच्या वादात तालुक्यातील जातेगाव येथील माजी सैनिकाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर अली आहे. मारहाणीत या जवानाला अक्षरक्ष: दगड, काठ्या, लोखंडी रॉडने ठेचले. रक्तबंबाळ अवस्थेत आणि डोक्याला खोल जखमा झालेल्या अवस्थेतील या जवानाला नगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जवानाला दगडाने ठेचून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ 6 रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 : आज जिल्ह्यातील आणखी ०६ व्यक्ती कोरोनातुन बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. यापैकी ०५ व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला तर एका व्यक्तीला कोपरगाव येथून डिस्चार्ज मिळाला. यामध्ये नगर महापालिका क्षेत्रातील ब्राह्मण गल्ली, माळीवाडा येथील ०३, श्रीरामपूर ०१, आणि संगमनेर येथील एक अशा ०५ व्यक्तींना बूथ … Read more

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली की, त्यांना वाईट वाटतं

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 : कुठल्याही परिस्थितीत राज्यातील सरकार अडचणीत यावं, यासाठी ते देव पाण्यात घालून बसले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली की, त्यांना वाईट वाटतं, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी भाजपवर केली. कोरोना आढावा बैठकीनंतर मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, … Read more

दिल्लीला गेलेला अधिकारी अहमदनगर मध्ये येताना कोरोना घेवून आला !

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :  पारनेर तालुक्यातील म्हसणेफाटा एमआयडीसीतील एका बड्या कंपनीच्या व्यवस्थापकास कोरोनाची बाधा झाली. रूग्ण व कंपनी व्यवस्थापन कोणतीही माहिती देत नसल्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. हा व्यवस्थापक ७ जूनला विमानाने दिल्लीहून पुण्यात आला. तेथून मोटारीने वाघुंडे शिवारातील हॉटेलमध्ये आला. ८ रोजी ताप आल्याने तो स्वतः नगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल झाला. … Read more

त्या नायब तहसीलदारावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :  उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेप्रकरणी नायब तहसीलदार व त्याच्या पत्नीच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. राजाराम बाळासाहेब गायकवाड (५६, नेमणूक सुरगणा तहसील कार्यालय, जि. नाशिक) व पत्नी सुशीला (५४, गृहिणी, रेणुकानगर, केडगाव, नगर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या केडगाव येथील घरावर छापा टाकून चौकशी करण्यात आली. ‘लाचलुचपत’चे निरीक्षक श्याम … Read more

अहमदनगर मध्ये एकता कपूर हिच्या प्रतिमेला जोडे !

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 :  भारतीय सैनिकांच्या घरातील महिलांच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या व लष्कराच्या वर्दीची विटंबनेचे दृश्य, दाखवून समाजात विकृती पसरविणाऱ्या फिल्म निर्माती एकता कपूर हिच्या प्रतिमेला जोडे मारुन माजी सैनिकांनी निषेध केला. तसेच एकता कपूर हिच्यावर गुन्हा दाखल करून, या वेब सिरीजवर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली. तपोवनरोड येथे मंगळवारी हे आंदोलन … Read more

जुन्या वादातून केले कोयत्याने वार आठजण अटकेत !

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : जुन्या वादाचा मनात राग धरून एकाने तिघा चुलत भावांना लाकडी दांडके व कोयत्याने वार केल्याची घटना अकोले तालुक्यातील वारंघुशी गावात घडली आहे. याबाबत दांडके व कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी राजूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या पैकी आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे. वारंघुशी गावात गणेश घाणे हा विठ्ठल मंदिरासमोर असताना … Read more

मोटरसायकल ट्रॅक्‍टरच्या अपघातात तरुणाचा मृत्यू नातेवाईकांचा आहे ‘हा’ आरोप !

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : अहमदनगर : राहुरी येथे मोटरसायकल आणि ट्रॅक्‍टर यांच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंकज जाधव या तरुणाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. म्हणून त्याला जीव गमवावा लागला, दुसरा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला अहमदनगर येथील रूग्णालयात हलविले आहे. राहुरी येथील रेल्वे स्टेशन रोड परिसरात (दि. ९) रोजी सकाळी मोटरसायकलवर पंकज … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘हा’ तालुका झाला कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 :  एकीकडे जिल्हाभर कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मात्र राहुरी तालुका पुन्हा तूर्त कोरोनामुक्त झाला आहे. तालुक्‍यात बाहेरून दाखल झालेल्या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्यामुळे तालुका कोरोनामुक्त झाला आहे. गत १० दिवसांपासून ग्रामीण भागात आरोग्य विभागाची ९० पथके, तर शहरी भागात १० पथके घरोधर जाऊन नागरिकांच्या आरोग्याची … Read more

संकट काळात राष्ट्रवादी पक्ष जनतेच्या पाठीशी

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : पुरोगामी विचार व विकासाचा अजेंडा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळे असतित्व निर्माण केले. संकट काळात जनतेच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच उभा राहिला आहे. कोरोनाच्या संकटकाळात कोकणात आलेल्या चक्रीवादळाने अनेक नागरिक उघड्यावर आले. त्यांचे आश्रू पुसण्यासाठी शरद पवार साहेब स्वत: त्यांच्या भेटीला गेले. जाणता … Read more

त्याचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला आणि जामखेड…

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 :  जामखेड शहरापासून अवघ्या दहा की मी अंतरावरील मात्र बीड जिल्ह्य़ातील मातावळी या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच मुंबई येथुन आलेला एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या मयत व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला त्यामुळे मातावळी गावचा परीसर कन्टेनमेंट झोन घोषित केला आहे. त्यामुळे याची दखल घेऊन जामखेड प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाययोजना म्हणून … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये आज 6 कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव केसेस ६० झाल्या आहेत. आज जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब मध्ये सकाळी एक व्यकी पॉझिटिव्ह आढळून आला. तसेच संगमनेर येथील ०४ रुग्ण आणि नगर शहरातील कायनेटिक चौक येथील एक रुग्ण खाजगी प्रयोगशाळेने केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आले … Read more

त्या तरुणाने चक्क पोलीसांनाच फसविले आणि….

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : अगोदर पाहुणचार मग फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची नामुष्की कर्जत पोलिसांवर आली आहे  गेली अडीच महिने आपल्या अवती भोवती राहिलेल्या योगेंद्र सांगळे या युवकाविरुद्ध थेट पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी असल्याची खोटी माहिती देऊन थेट पोलीस यंत्रणेलाच भुरळ पडल्याचे उघड झाले  त्यास अटक करण्यात आली आहे. कर्जत … Read more

खा. लोखंडेच्या प्रयत्नांना घवघवीत यश

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधी खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शिर्डी सोकसभा सह अहमदनगर जिल्ह्यासाठी आणि त्यातही संगमनेर-अकोलेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे मार्गाला नुकतीच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याने खा. लोखंडेच्या प्रयत्नांना घवघवीत यश मिळाल्याची माहिती अकोले नगरपंचायत चे नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी दिली. श्री.मंडलिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या … Read more

महत्वाची बातमी : ऑनलाईन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर या कार्यालयामार्फत  दिनांक 11 ते 16 जुन, 020 या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. तरी जिल्‍हयातील सर्व उद्योजकांना आवाहन करण्‍यात येते की, त्‍यांच्‍या कामाच्‍या गरजेनुसार तात्‍काळ मनुष्‍यबळाची आवश्‍यकता आहे अशा उद्योजकांनी या मेळाव्‍यात सहभागी व्‍हावे. जिल्‍हयातील सुशिक्षित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पारनेर तालुक्यात पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळला

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये केलेल्या तपासणीत आज ०५ व्यक्तीचे घशातील स्त्राव तपासणी अहवाल निगेटिव्ह तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह. पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील खाजगी कंपनीतील व्यवस्थापक कोरोना बाधित. दिल्लीहून प्रवास करून आला होता त्याला कोरंटाईन करण्यात आले होते.सर्दीचा त्रास होत असल्याने त्याची तपासणी करून घेतली होती. … Read more

त्यांच्यामुळेच ‘या’ तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 लॉकडाऊन दरम्यान शेवगाव तालुका कोरोनापासून अबाधित राहिला, मात्र शिथिलता मिळताच बाहेरून आलेल्या लोकांमुळे तालुक्‍यात कोरोनाने शिरकाव केला. असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनी सांगितले. शेवगाव येथील तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत घुले बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, नागरिक खरेदी करतांना सोशल डिस्टन्स पाळत नाही. तालुक्‍यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी … Read more