Fb अकाउंट हॅक करून नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न
अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : फेसबूक अकाउंट हॅक करून मोबाइलधारकाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला. संबंधित मोबाइलधारकाने पोलिसांच्या सायबर शाखेकडे याबाबत तक्रार केली आहे. बेलापूर येथील अमोल विठ्ठल गाडे यांचे फेसबूक अकाउंट अज्ञात व्यक्तीने हॅक करून सर्व व्यक्तींचे मोबाइल नंबर मिळवत मला पैशांची गरज असून तातडीने फोन पेवरील खात्यावर पैसे पाठवण्याची विनंती केली. मात्र, … Read more