त्यांचे परीक्षेतही राजकारण …तनपुरे यांचा भाजप वर आरोप !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. असा गंभीर आरोप उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच विद्यार्थी … Read more

धक्कादायक : जिल्ह्यातील या गावातील ओढ्यात आढळले ३० मृत साप

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील महादेव देवस्थान परिसरातील स्मशानभूमी समोर पांदन क्षेत्रामधील ओढ्यात अज्ञात व्यक्तीने मासे पकडण्यासाठी जाळे लावले होते, त्यामध्ये माशाऐवजी ६ ते ७ फूट लांबी असलेले २५ ते ३० विरूळे जातीचे साप अडकून मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी घडली. तालुक्यातील वडाळा महादेव मंदिर परिसरातील स्मशानभूमीसमोर पांदण व ओढ्याचा परिसर … Read more

धक्कादायक ! तो अधिकारी नसून निघाला अट्टल गुन्हेगार !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : आपण पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगत कर्जत पोलिसांसह अन्य सरकारी अधिकाऱ्यांचा शाही पाहुणचार झोडणाऱ्या कर्जत तालुक्यातील राशीन येथील योगेंद्र उपेंद्र सांगळे या ‘तोतया’स अटक केली असून, त्याला कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी चौकशी दरम्यान तो कोणी अधिकरी नसून अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरूद्ध मध्यप्रदेशात … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील खंडेश्वर महाराज मंदीरात चोरी, चांदीचा मुखवटा व दागिने चोरीस

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावातील खंडेश्वर महाराज मंदीर चोरी झाली आहे. चोरट्यांनी दोन लाख किमंतीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे, खंडेश्वर महाराजांसाठी पाच किलो वजनाचा चांदीचा मुखवटा व दोन तोळे सोन्याचे दागिने केले होते मंदीराचे जिर्णोद्धाराचे काम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. खंडेश्वर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले आणखी सात रुग्ण

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  नगर जिल्ह्यात आज कोरोना संसर्गाचे सात रुग्ण वाढले आहेत. नगर शहरातील कल्याण रोड येथील 55 वर्षीय महिला, केडगाव येथील 29 वर्षीय व्यक्ती, 16 वर्षीय मुलगी आणि बारा वर्षाच्या मुलगाही कोरोनाने बाधित झाला आहे. खंडोबा चौक (राहाता) येथील तेरा वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. संगमनेर शहरातील तीस वर्षीय व्यक्ती … Read more

फायनान्स कंपनीच्या त्रासामुळे माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली …महिलेच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तगादा केल्याने पतीने आत्महत्या केल्याच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात बजाज फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी, एजंंट व व्यवस्थापकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत गंगा संतोष पालकर (रा. गोंधवणी) यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन बजाज फायनन्स कंपनीचा वसुली अधिकारी तनविर सिकंदर … Read more

बिग ब्रेकिंग : आमदार संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  आमदार जगताप यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी वारेमाप गर्दी केली होती.आमदाराचाच वाढदिवस त्यात सत्ता असल्याने भिती कोणाची़? त्यामुळे सारे हावशे गवशे गर्दीने जमा झाले. अनेकांनी त्यावेळी मास्कचा वापर केलेला नव्हता. सोशल डिस्टन्सचा तर पुरता फज्जा उडविला होता. कार्यकर्त्यांसह गर्दी केल्याने, मास्क न वापरल्याने पोलिसांनी नेत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले … Read more

माजी सैनिकाच्या खून प्रकरणी चार जणांना अटक

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील माजी सैनिक मनोज औटी यांचा खून केल्याप्रकरणी चार आरोपींना सुपे पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सोयरिकीच्या वादातून ८ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तीन महिन्यांपूर्वी सैन्यातून निवृत्त झालेल्या मनोज संपत औटी यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ७२ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील मालदाड रोड येथील एक ७२ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र हा मृत्यू कोरोनाने नव्हे तर ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपुर्वी मालदाड येथील एका ७२ वर्षीय महिलेस कोरोनाची लक्षणे आढळून येते होती. तिला श्वासोच्छवास … Read more

राज्य सरकार राज्यातील जनतेसाठी काहीही करत नाहीये…

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  महाराष्ट्रातले ताळमेळ नसलेले तीन पक्षांचे तीन तिघाडा, काम बिघाडा सरकार आहे. कोणाचाच कोणाला मेळ नसलेले हे अमर, अकबर, अँथनी आहेत, अशी टीका शनिवारी केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर केली. मंत्री रावसाहेब दानवे यांनी नगरला धावती भेट दिली. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवास्थानी ते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अंगावरून पिकअप गेल्याने चिमुरड्याचा जागेवरच मृत्यू

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यात पिकअपने उडविल्यामुळे तिसरीच्या वर्गात शिकत असलेला चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मांडवगण वेशीकडून बगाडे कॉर्नरकडे दुचाकीवरून जाणारे योगेश सुभाष कदम आणि त्यांच्या दुचाकीवर असलेला आयुष जयेश कदम (वय ९वर्षे) यांना पाठीमागून आलेल्या पिकपने ( नंबर एम.एच.१६ क्यु ४६५) उघडविल्यामुळे आयुष जयेश कदम दुचाकीवरुन रस्त्यावर फेकला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ तालुक्यात आढळले २ कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत ०२ ने वाढ झाली आहे. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील प्रयोगशाळेत दोघाजणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात राहाता शहरातील 42 वर्षीय व्यक्ती आणि बोरकर वस्ती, पिंपळगाव रोड राहाता येथील 40 वर्षीय व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हयातील अॅक्टिव केसेस ४२ जिल्ह्यातील एकूण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केला. ही घटना कर्जत तालुक्यातील चखालेवाडी येथे घडली.याबाबत मयत विवाहितेच्या पित्याने कर्जत पोलिसांत पतीविरूध्द तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील बलभीम शंकर मिंड यांची मुलगी आरती हिचा विवाह चखालेवाडी येथील सुरेश सिद्धू खटके याच्याबरोबर झाला होता. शुक्रवार दि.१२जून … Read more

चुकीच्या कोरोना रिपोर्टमुळे नऊ महिन्याच्या गरोदर महिलेसोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा आणखी मोठा गलथान कारभार समोर आला असून याचा मनःस्ताप एका नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला सहन करावा लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये कोरोनाची टेस्ट केल्यानंतर या महिलेला पॉझिटिव्ह आला असल्याचा रिपोर्ट देण्यात आला. त्यामुळे घरातल्या सर्वानाच क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर त्यांना नायर हॉस्पिटलला पाठवण्यात … Read more

धक्कदायक : वीज पडून 40 मेंढ्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : नगर तालुक्यातील खातगाव येथे वीज पडून संतोष पवार यांच्या चाळीस मेंढयाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजता निमगाव घाणा रोडला घडली. संतोष पवार नेहमीप्रमाणे निमगाव घाणा रस्त्यावर मेंढया चारण्यासाठी गेले होते. या परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण पसरले होते. दुपारी दोनच्या सुमारास ढग दाटून आले होते. तेवढयाच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर मनमाड महामार्गावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  नगर मनमाड महामार्गावर दोन मालवाहू ट्रकचा भिषण अपघात झाला आहे. आज पहाटे पाच वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात राजस्थान येथील ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला असून क्लिनर जखमी झाला आहे. राहता कोर्टापासून काही अंतरावर महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला राजस्थानकडे जाणा-या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा बसस्थानकासमोर तरुणाची हत्या !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : शिर्डी बसस्थानकासमोर भरदिवसा तरुणाची हत्या करण्यात आली आहे.   शिर्डी नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात 45 वर्षिय इसमाच्या डोक्यात दगड तसेच लोखंडी राँड घालून खून केल्याची माहिती समोर आलीय. ता घटनेची माहिती समजताच शिर्डी पोलीस पथकाने धाव घेतली.  यावेळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे. याबाबत शिर्डी पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यातील १० रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील १० रुग्ण कोरोनातून बरे झाले असुन आज त्यांना मिळाला डिस्चार्ज. नगर शहर मनपा – ३, शेवगाव – २, संगमनेर – २, राहाता – १, पाथर्डी – २ या १० व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १९६ झाली असल्याची … Read more