विलगीकरण कक्षात असलेल्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !
अहमदनगर Live24 ,10 जून 2020 :बाहेरच्या जिल्ह्यातुन आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करण्यासाठी शेवगाव शहरातील आखेगाव रोडवरील मंगल कार्यालयात विलगीकरण सेंटर उभारले होते. गत काही दिवसांत या कक्षातील व्यक्ती कोरोना बाधित निघाल्याने मंगल कार्यालयाचा परिसर भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला होता. यामुळे आसपास भितीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याकडे विलगीकरण कक्ष … Read more