पारनेर तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेणार : सुजित झावरे
अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : पारनेर तालुक्याची कायम दुष्काळी ही ओळख पुसून तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले. बासुंदे (ता.पारनेर) येथील एका रस्ता कामाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / … Read more