कोल्हार येथे उसाला आग; साडेचार लाखांचे नुकसान
अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : कोल्हारजवळ असलेल्या रानशेंडा येथे मोटार केबलच्या शॉर्टसर्किटमुळे उसाच्या पिकाला आग लागण्याचा प्रकार घडला आहे. या आगीमुळे तीन एकर उसातील ठिबक सिंचनचे सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाले. कोल्हार येथील रानशेंडा परिसरात वसंत गणपत खर्डे यांचे तीन एकर उसाचे क्षेत्र आहे. यातील २८४ /अ मधील ऊस शेतीत अचानक आग लागल्याने उसातील खोडवा … Read more