आनंदाची बातमी : आता नगर – पुणे रस्त्यावर वाहतूककोंडी नसेल !
अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : नेहमी वाहतूक कोंडीमुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या नगर पुणे रस्त्यावरील वाघोली ते शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्याची प्रलंबित कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. नगर पुणे रस्त्यावरील वाघोली ते शिक्रापूर दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासाठी वाघोली ते शिक्रापूर – २४.७० किमीत हायब्रीड अन्युईटी हा प्रकल्प हाती घेतला … Read more