दिंडी सोहळा रद्द ! ५१ वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित …

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  कोरोना महामारीच्या संकटामुळे नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिराच्या आषाढी पंढरपूर वारी दिंडी सोहळा रद्द करण्यात आल्याने नेवासे वारीची ५१ वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत कोरोनाच्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे दिंडी सोहळे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या आदेशाचे पालन म्हणून विश्वस्त … Read more

दीड वर्षाच्या बालिकेसह ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील दीड वर्षाच्या बालिकेसह नवघर गल्लीतील ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले. शहरातील कंटेन्मेंट भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी कोल्हेवाडी रोड येथील दीड वर्षीय बालिका व नवघर गल्ली येथील ३२ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बालिका बाधित रुग्णाच्या … Read more

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे म्हणत शेतात तिच्यावर अत्याचार ! पाच महिन्यांची गर्भवती आणि अखेर ….

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावी आरोपी मच्छिंद्र संजय मेंगाळ याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो,’ असे सांगून शेतात नेऊन वारंवार अतिप्रसंग करून तिला पाच महिन्यांची गर्भवती ठेवली. या आरोपावरून अकोले पोलिस ठाण्यात आरोपी मच्छिंद्र संजय मेंगाळ याच्या विरोधात पास्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस … Read more

Online AshadhiWari’ची मुदत वाढवली; बक्षिसे जिंकण्यासाठी १० जूनपर्यंत भरू शकता अर्ज

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : लोकरंग ऑनलाईन आषाढी वारी या परीक्षेला महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिकांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र, निसर्ग वादळ आणि इतर काही तांत्रिक अडचणीमुळे आता या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ५ दिवस म्हणजे दि. १० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. पालकांनी केलेल्या मागणीनुसार ही मुदतवाढ दिलेली असून वेळेत परीक्षा शुल्क भरून … Read more

नौटंकी नेमकं कोण करते ? हे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगले माहित आहे !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : कुकडी कालव्यावर पुणे जिल्ह्याचे वर्चस्व आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्याची नौटंकी नेमकं कोण करते ? हे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगले माहित आहे, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष  संदीप नागवडे यांनी केला आहे. ते म्हणाले २९ एप्रिल २०२० रोजी कालवा-सल्‍लागार समितीची दृकश्राव्य बैठक … Read more

शासनाने शेतक-यांना तातडीने मदत जाहीर करण्‍याची गरज – आ.राधाकृष्‍ण विखे पाटील

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : मागील दोन दिवसांपासून जिल्‍ह्यात वादळी वा-यासह पावसाने झालेल्‍या नूकसानींचे तातडीने पंचनामे करुन शासनाने तात्‍काळ मदत जाहीर करावी अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी राज्‍याच्‍या मुख्‍य सचिवांकडे केली आहे. ग्रामीण भागात शेती पिकांसह, फळबागा, घरांची पडझड आणि दगावलेल्‍या जनावरांचे गांभीर्य लक्षात घेवून, महसुल आणि कृषि विभागाने वस्‍तुनिष्‍ठ पंचनामे करुन … Read more

फक्त चारच दिवसांत अहमदनगर जिल्ह्यात झाला इतका पाऊस !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात १४ टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या चार दिवसांत जिल्ह्यात कुठेच पाऊस झाला नव्हता. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने गुरुवारी नांदूर-मध्यमेश्वर धरणातून ३ हजार १५५ क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. दरम्यान, नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची … Read more

नामांकित संस्थेच्या शाळेतील क्लर्कला करोनाची बाधा !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील एका नामांकित संस्थेच्या शाळेतील क्लर्कला करोनाची बाधा झाली आहे. त्याच्या संपर्कातील सात जणांना आरोग्य यंत्रणेने ताब्यात घेऊन त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतले आहेत. लोणी-पिंपरी निर्मळ रस्त्यालगतच्या विद्यानगरभागात राहणार्‍या क्लर्कला त्रास होऊ लागल्याने त्याने गावातील खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. मात्र त्रास कमी होत … Read more

कोणीही येईना पुढे… अखेर मुस्लिम युवकांच्या पुढाकारातून ‘त्यांच्या’वर अंत्यसंस्कार !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : आज मनुष्य स्व:केंद्रीत होत आहे, त्यामुळे त्याला इतरांच्या सुख-दु:खाशी काहीही देणे-घेणे राहिलेले असेच चित्र दिसून येते. परंतु समाजात आजही माणुसकी टिकून असल्याचे अनेक उदाहरणेही समोर येत आहेत. नुकतेच मुकुंदनगर येथील रहिवासी किशोर पवार यांचे हृदयविकाराने निधन झाले. अचानक कोसळलेल्या या दु:खद घटनेमुळे कुटूंबिया पूर्णपणे हदरुन गेले. त्यातच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर … Read more

नगर शहरातील माळीवाडा व परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : अहमदनगर शहरातील फुलसौंदर चौक माळीवाडा – पंचपीर चावडी – जुना बाजार रोड – मदवाशाह पीर – बारातोटी कारंजा – इवळे गल्‍ली चौक – वरवंडे गल्‍ली – सौभाग्‍य सदन – विळदकर गल्‍ली – पारगल्‍ली – विशाल गणपती मंदिर उत्‍तर बाजु – आशा प्रोव्‍हीजन स्‍टोअर्स – फुलसौंदर चौक हा भाग कन्टेंमेट … Read more

अहमदनगर जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम वादळी पावसाने १ व्यक्ती मृत्युमुखी

Maharashtra Rain Alert

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळाने निर्माण झालेल्या वातावरणाचा परिणाम अहमदनगर जिल्ह्यातही जाणवला. जिल्ह्याच्या काही भागात वादळी पावसाने नुकसानीच्या घटना घडल्या तर अकोले तालुक्यातील लहित बुद्रुक येथील ३२ वर्षीय व्यक्ती घराची भिंत अंगावर पडून मृत्युमुखी पडली. जिल्हा प्रशासनाने तात्काळ यासंदर्भातील प्राथमिक माहिती मागवली. यात काही ठिकाणी घरे पडण्याच्या आणि जनावरे दगावण्याच्याही घटना घडल्या. दरम्यान, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज दिवसभरात 18 व्यक्ती कोरोना बाधित !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  सायंकाळी जिल्ह्यात आणखी १२ नवीन रुग्णांची भर जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथील कोविड-१९ टेस्ट लॅबच्या अहवालात १२ व्यक्तींचे अहवाल पॉजिटिव आढळून आले. आज सकाळी आलेल्या अहवालात ०६ व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव आले होते तर ६१ जणांचे अहवाल निगेटीव आले. आज दिवसभरात १८ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील ९० … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आज पुन्हा 6 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आता दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आजही अहमदनगर जिल्ह्यात 06 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत शेवगाव तालुक्‍यातील रानेगाव येथीळ 32 वर्षीय युवक बाधित. यापूवी बाधित आढळलेल्या येथील व्यक्तीसोबत हा युवक मुंबईस जाऊन आला होता. पारनेर तालुक्यातील भाळवणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त. आज या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. यात, नगर तालुका, नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, राहूरी आणि पारनेर येथील हे रुग्ण. सर्व कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे बाहेरील जिल्हयातून अहमदनगर जिल्ह्यात आले होते. आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या एकूण व्यक्तींची संख्या आता ९० झाली आहे. अहमदनगर … Read more

खासदार डॉ. सुजय विखेंकडून नियमांची ऐशी-तैशी !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : नागरिकांना सोशल डिस्टन्स, मास्क वापरण्याचे ‘ब्रह्मज्ञान’ सांगणाऱ्या महापालिकेतच नियमांची ऐशी-तैशी होत आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बैठकीत मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसले. विशेष म्हणजे, यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनीही सोयीस्कर भूमिका बजावल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. शहरात कोरोना बाधित रुणांचे प्रमाण वाढत आहे. शासकीय कार्यालयासाठी नियमावली शासनाने … Read more

लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बील माफ करण्याची मागणी

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले असून, मार्च ते जून महिन्याचे वीज बिल माफ करण्याची मागणी आम आदमी पार्टी अहमदनगर यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी अ‍ॅड.जावेद काझी, भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, रवी सातपुते, संपत मोरे, प्रकाश … Read more

अत्याचार करणार्‍या आरोपींच्या जाचास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  मुलीला फसवून वेळोवेळी अतिप्रसंग करणार्‍या आरोपी विरोधात पोलीसांकडे दिलेली फिर्याद मागे घेण्यासाठी दमबाजी करुन मानसिक त्रास देणार्‍या आरोपींच्या जाचास कंटाळून अल्पवयीन पिडीत मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या व्यक्तीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन सदर व्यक्तींना अटक करण्याच्या मागणीसाठी पिडीत मुलीची आई मनीषा जार्‍हदास भोसले यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीत एकाचा खून !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भांडणाच्या रागातून परप्रांतियाने युवकाचा गळा दाबून खून केला. नागापूर गावठाण येथे रविवारी रात्री ही घटना घडली.सोनू राजू वाघमारे असे त्याचे नाव आहे. याबाबत नगर एमआयडीसी पोलीसांनी सुनिता परसू कांबळे या महिलेच्या फिर्यादी वरून रावजी विक्रम प्रसाद ( वय २२ रा.नागापूर गावठाण, अ .नगर) याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more