कोणीही येईना पुढे… अखेर मुस्लिम युवकांच्या पुढाकारातून ‘त्यांच्या’वर अंत्यसंस्कार !
अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : आज मनुष्य स्व:केंद्रीत होत आहे, त्यामुळे त्याला इतरांच्या सुख-दु:खाशी काहीही देणे-घेणे राहिलेले असेच चित्र दिसून येते. परंतु समाजात आजही माणुसकी टिकून असल्याचे अनेक उदाहरणेही समोर येत आहेत. नुकतेच मुकुंदनगर येथील रहिवासी किशोर पवार यांचे हृदयविकाराने निधन झाले. अचानक कोसळलेल्या या दु:खद घटनेमुळे कुटूंबिया पूर्णपणे हदरुन गेले. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर … Read more