आहारात रोज चपाती खाताय ? जाणून घ्या ‘या’ फायदेशीर गोष्टी
अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजार बळावत चालले आहेत. बैठे काम आणि व्यायामाचा अभाव यामुळे वजन वाढण्याची समस्या कॉमन झालेली आहे. घरी तयार केलेल्या अन्नाचे सेवन बहुतांश लोक करत आहेत. पण सतत चपाती आणि भात खाऊन वजन वाढण्याची शक्यता आहे. परंतु जर आपण आहारात चपाती सेवन करत असाल तर काही गोष्टी … Read more