‘त्या’ कुटुंबाच्या हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या
अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांग वडगाव येथील पारधी समाजातील ३ जणांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. सदर खुनाचा खटला जलद गती न्यायालयात चालवावा व हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या वारसांना आरोपी निंबाळकरांची संपत्ती विकून प्रत्येकी १५ लाख रुपये मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तथा … Read more