अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली 1 कोटींच्या गुटख्याची तस्करी

औरंगाबाद लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी काही वाहनांना परवानगी दिली आहे. परंतु या वाहनांचा दुरुपयोग करत गुटख्याची तस्करी करताना आरोपीस पकडले आहे. औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रकमधून औरंगाबाद शहरात येत असलेला गुटखा झालटा फाटा येथे पकडण्यात आला. कर्नाटकमधून सोलापूर-अहमदनगर मार्गे बीडबायपास रोडने एक … Read more

मजुरांची दैना संपेना! पुन्हा अपघात; 23 लोकांचा मृत्यू

औरेया लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशभरात मजूर अडकून पडले. यातील बराचश्या मजुरांनी पायी प्रवास सुरु केला व घर गाठले. परंतु हा खडतर प्रवास कारण अनेकांच्या जीवावर बेतलं आहे. मागील काही दिवसांत झालेले अपघातांच्या घटना ताज्या असतानाच औरैया येथे फरिदाबाद येथून 81 मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि ट्रेलची जोरदार धडक झाली. या अपघातात जवळपास 23 मजुरांचा जागीच … Read more

हवामान खात्याच्या ‘या’ धोकादायक इशाऱ्याने वाढवली चिंता

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- देशासमोर कोरोनाचे संकट उभे आहे. यातच आता हवामान खात्याने जो इशारा दिला आहे ते पाहून देशाची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आज संध्याकाळी (16 मे)बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ वादळ येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अंदमान निकोबार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. या चक्रीवादळाच्या परिणामामुळे देशातील आठ … Read more

सावधान! मोबाइलमुळे होईल कोरोना, तज्ज्ञ म्हणतात…

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- मोबाईल ही सर्रास वापरली जाणारी गोष्ट. आता मोबाईल जीवनावश्यक गोष्ट झाली आहे. परंतु मोबाइलचा संपर्क थेट चेहरा किंवा तोंडाशी येत असल्याने हा मोबाईल कोरोनाचा प्रसार करू शकतो असा इशारा रायपूर इथल्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या एका गटाने दिला आहे. या तज्ज्ञांनी कोरोना साथीच्या काळात आरोग्य केंद्रांमध्ये मोबाइल वापराबाबत इशारा दिला … Read more

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांनी दिलेला लढा कोरोनाच्या संकटकाळात प्रेरणा देणारा -रेखा जरे पाटील

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात घराघरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशांत गायकवाड, निरंजन जाधव, गणेश गायकवाड, रोहिणी पवार, संतोष पागिरे, कुणाल साळूंके, अमोल … Read more

मजुरांची दैना! दोघांचा वाटेत मृत्यू तर एकाने मारली नदीत उडी

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशभरात मजूर अडकून पडले. यातील बराचश्या मजुरांनी पायी प्रवास सुरु केला व घर गाठले. परंतु हा खडतर उपाशी प्रवास सर्वानाच सहन होत नाही. या काळात उपासमारी आणि भुकेमुळे कोणत्याही मजुराचा मृत्यू होणार नाही, असे मोदी सरकारनं आश्वासन दिले परंतु मजुरांची दैना काही संपेना. आता उपाशीपोटी चालत … Read more

दिलासादायक! कोरोना लसीची चाचणी यशस्वी?

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाने संपूर्ण जगास जेरीस आणले आहे. जगातील सर्वच वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. यात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटने कोरोनाला रोखण्यासाठी लस विकसित केली असून याची चाचणी छोट्या माकडांवर केली आहे. या चाचणीचा अहवाल निष्कर्ष आश्वासक असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात … Read more

खुशखबर ! राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- सध्या कोरोनामुळे सगळीकडे संकटाचे वातावरण असले तरी सुशिक्षित बेरोजगारांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आशेचा किरण दाखविला आहे. आरोग्य खात्यात आगामी दीड महिन्यात बम्पर भरती करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आरोग्य खात्यामध्ये १७ हजार ३३७ जागा रिक्त आहेत. मेडिकल एज्युकेशनला ११ हजार जागा रिक्त आहेत. महापालिकांच्या हॉस्पिटलमध्ये हजारो जागा रिक्त … Read more

महाराष्ट्रात ‘असा’ असेल लॉकडाऊनचा चौथा टप्पा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊनचे तीन टप्पे पार पडले. परंतु तरीही समाधानकारक परिस्थिती तयार झाली नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊन ठेवण्याबाबत प्रत्येक राज्याच्या मुख्यत्र्यांना अधिकार दिले. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरु होत आहे. या चौथ्या टप्प्यात नेमकं कसं चित्र असेल याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी … Read more

राज्यात ‘असा’ असेल लॉकडाऊन – 4

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊनचे तीन टप्पे पार पडले. परंतु तरीही समाधानकारक परिस्थिती तयार झाली नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊन ठेवण्याबाबत प्रत्येक राज्याच्या मुख्यत्र्यांना अधिकार दिले. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरु होत आहे. या चौथ्या टप्प्यात नेमकं कसं चित्र असेल याची माहिती खुद्द … Read more

रोहित पवारांच्या मतदारसंघातील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची नामुष्की

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भूतवडा तलावात अत्यल्प पाणीसाठा असल्याने 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जामखेडकरांवर अक्षरश: पिण्याचे पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढावली आहे. यंदा मात्र मे महिना अर्धा संपत आला तरी जामखेड शहरासाठी टॅंकर सुरु झाले नाहीत. पहिल्यांदाच मे महिना टॅंकरविना ही परिस्थिती पहायला मिळत आहे. … Read more

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-  7 मे रोजी धांदरफळसह संगमनेर शहरालगतच्या कुरणरोड परिसरात करोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यानंतर 9 मे रोजी अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी संगमनेरात धाव घेत या दोन्ही ठिकाणी पाहणी करीत या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना दिल्या. त्याच दिवशी रात्री उशीराने त्यांनी आदेश बजावून रुग्ण आढळलेल्या धांदरफळसह संपूर्ण संगमनेर शहर व येथून पाच … Read more

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले तरच कोरोनावर मात शक्य…

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनीही घराबाहेर पडणे टाळावे. सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे अवाहन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर शहर, धांदरफळ, कुरण, घुलेवाडीसह तालुक्यातील सर्व गावांतील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा थोरात यांनी घेतला. अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी ही बैठक झाली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, … Read more

मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा पाथर्डी पंचायत समितीचे माजी सदस्य देविदास खेडकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. १२ लाख ५ हजार ४४५ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता खेडकर यांच्याकडे आढळली आहे. याप्रकरणी देविदास खेडकर यांना पोलिसांनी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष … Read more

पुढील काळातील लॉकडाऊनमधील आव्हाने, अर्थचक्र गतिमानतेसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई दि १५: लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठी ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  तसेच … Read more

छत्री,रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स, कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश

मुंबई दि.15 : राज्यात लॉकडाऊनच्या काळात करावयाच्या उपायांच्या  संदर्भात आज शासनामार्फत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली. त्यानुसार येणारा पावसाळा लक्षात घेऊन छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे. हा आदेश 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू राहील. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून … Read more

गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी फक्त शेतकऱ्यांना द्यावे

नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पातील पाण्यावर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. उद्योगाला पाणी मिळाले पाहिजे. मात्र शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहू नये. गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग प्राधान्याने शेतीसाठीच करावा, असे निर्देश पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी दिले. मौदा येथील एनटीपीसी सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी झालेल्या बैठकीत एनटीपीसी ने आजपर्यंत गोसेखुर्दचे पाणी वापरले आहे. … Read more

धक्कादायक : बिअर घेवून गेलेला ‘तो’ तरुण निघाला कोरोना पॉझीटीव्ह !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 : गंगापूर येथील करोनाबाधित रुग्ण व त्याचा साथीदार नेवासाफाटा येथून 11 मे रोजी बिअरचे पार्सल घेऊन गेल्याचे स्पष्ट झाल्याने नेवासाफाटा येथील मद्य विक्रेत्याला तपासणीसाठी नगरला नेण्यात आले आहे. नेवासाफाटा येथून 11 मे रोजी एका व्यक्तीने एका दुकानातून बियरचे पार्सल नेले होते. सदर व्यक्तीस काल त्रास जाणवू लागल्याने त्याला औरंगाबाद येथे … Read more