कोरोना कदाचित कधीच नष्ट होणार नाही.. WHO ने काय दिला इशारा वाचा सविस्तर
‘HIV चा विषाणू आजही अस्तित्वात आहे. तो अजूनही नष्ट होऊ शकलेला नाही. त्याचप्रमाणे करोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. “HIV चा विषाणू अजूनही नष्ट होऊ शकलेला नाही. पण ज्यांना या विषाणूची लागण झाली त्यांना उत्तम आरोग्य राखून दीर्घायुष्य कसे लाभेल ते … Read more