परिचारिका दिनानिमित्त आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी परिचारिकांच्या कामाचे केले कौतुक
सांगली : जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या कोरोना रुग्णालयास भेट व आढावा घेण्यासाठी गेलेल्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी रुग्णालयातील परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये सारे जग संघर्ष करीत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक घटक रात्रंदिवस काम करीत आहेत. यामध्ये परिचारिकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोना विरुद्धच्या या लढाईत … Read more