लॉक डाऊनमुळे दिल्ली विमातळावर सापडला ‘हा’ मोस्ट वॉन्टेड आरोपी
देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. त्यांनतर सर्वच सेवा बंद करण्यात आल्या. या लॉक डाऊनमुळे दिल्ली विमानतळावर अडकून पडलेला जर्मनीमधील मोस्ट वॉण्टेड आरोपी सापडला आहें. धक्कादायक म्हणजे तो ५४ दिवसांपासून तेथे राहत होता. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ट्रान्झीटमध्ये ४० वर्षीय एडगार्ड झीबॅट हा व्यक्ती मागील ५४ दिवसांपासून राहत आहे. एडगार्ड हा व्हिएतनामहून … Read more