आजचे कोरोना न्यूज अपडेट्स 7 मे 2020

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ६ जणांच्या स्राव्व नमुन्यापैकी ४ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटीव आले आहेत. उर्वरित २ अहवालांची प्रतीक्षा आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. अहमदनगर ब्रेकिंग :’त्या’ कोरोना पॉझिटिव्हचा मृत्यू ! वाचा सविस्तर बातमी लिंकवर –  https://bit.ly/2WBEyod अहमदनगर Live24 वर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दारू पिऊन त्रास देणाऱ्या सख्ख्या भावाचा खून!

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :-  दारू पिऊन त्रास देणाऱ्या सख्या भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारात बुधवारी रात्री घडलेल्या घटनेबाबत आज उलगडा झाला आहे. सोन्याबापू दत्तात्रय दळवी (वय 22) हे मयत युवकाचे नाव आहे. त्याचा सख्खा भाऊ गणेश दत्तात्रय दळवी (वय 20) याने हा खून केला होता. याबाबत … Read more

उत्तर प्रदेशमधील १२२५ मजुरांना घेऊन विशेष रेल्वे नगरहून रवाना

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :-  लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश मधील १२२५ मजुरांना घेऊन अहमदनगर ते उन्नाव विशेष रेल्वे रवाना झाली आणि या मजुरांच्या चेहर्‍यावर आनंद उमटला. महाराष्ट्र शासनाचा विजय असो असे म्हणत आणि स्थानिक प्रशासनाला धन्यवाद देत या मजुरांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालयआणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी यामध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :’त्या’ कोरोना पॉझिटिव्हचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- खासगी ठिकाणी केलेल्या तपासणीत संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. प्रशासनाने सावध भूमिका घेत त्याच्या स्त्रावाचे नमुने पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविले आहेत. तो रुग्ण मयत झाल्याचे उघडकीस आले आहे. मयत झाल्यानंतरच तो व्यक्ती करुणा पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ ठिकाणी आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला !

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- खासगी ठिकाणी केलेल्या तपासणीत संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. प्रशासनाने सावध भूमिका घेत त्याच्या स्त्रावाचे नमुने पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविले आहेत. तूर्तास संगमनेर शांत व सुरक्षित रहावे म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे. धांदरफळ परिसर सील करायचा की अन्य काय उपायोजना करायची, यावर नियोजन … Read more

दारूबाबत ‘या’ सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- कोरोनाच्या काळात दारुची विक्री करू नये. त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती आहे. त्यामुळे दारूविक्री बंद करावी, अशी मागणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. किमान अकोले मतदारसंघात तरी दारुविक्रीचा निर्णय मागे घ्यावा, असे म्हटले आहे. लाॅकडाऊनच्या काळात दारुबंदी उठवून सरकारने गर्दी वाढविली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गावठी दारू तस्करीचा मोठा अड्डा उध्वस्त !

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील हरवाडी येथे सुरू असलेला गावठी हातभट्टी दारूची मोठी भट्टी स्थानिक गुन्हे शाखेने आज उद्ध्वस्त केली. तेथून गावठी तयार दारू तयार करण्यासाठी लागणारे जळके रसायन व इतर साहित्य असा सुमारे सव्वालाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. येथून अनेक ठिकाणी गावठी दारूची तस्करी केली जात होती. स्थानिक … Read more

धक्कादायक ! दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीला घातल्या गोळ्या

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- पत्नीने दारु खरेदी करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने गर्भवती पत्नीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात ही घटना घडली. राज्यांतर्गत मद्यविक्रीला शासनाने परवानगी दिली आहे. परंतु याचे विपरीत परिणाम झाल्याच्या अनेक घटना या दोन दिवसांत घडलेल्या आहेत. या आरोपीने आपल्या २५ वर्षीय … Read more

फक्त एका दिवसात अहमदनगरकरांनी संपविली ‘इतकी’ दारू ! वाचून तुम्हाला बसेल धक्का …

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- राज्य सरकारने लॉकडाऊन -3 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील दारू दुकाने मंगळवार (दि.5) अटी शर्तीसह खुली झाली. या पहिल्या दिवशी जिल्ह्यात 1 लाख लिटर दारूची विक्री झाली आहे. यात सर्वाधिक विक्री ही देशीदारूचा समावेश असून एका दिवसात नगरकरांनी 37 हजार 810 लिटर देशी दारू संपविली आहे. कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे आधी … Read more

…म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यालाच केले क्वारंटाईन!

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- सुट्टीच्या दिवशी नाशिक येथे जाऊन पुन्हा नगरला आल्यामुळे एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून क्वारंटाईन करण्यात आले आहे. दीपक हॉस्पिटल येथे त्या अधिकाऱ्याला 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी अनेक उपाययोजना सुरू आहेत. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील गुहा येथे प्राजक्ता ओहोळ या २० वर्षांंच्या नवविवाहितेने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. साकूर मांडवे माहेर असलेल्या प्राजक्ताचे वर्षभरापूर्वी गुहा येथील अविनाश याच्याशी विवाह झाला होता. याप्रकरणी राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. या घटनेची खबर मिळताच राहुरी पोलिसांनी … Read more

…जिसे रोशन खुदा करे!

अकोला, दि.६ (जिमाका)- फानूस बनके जिसकी Maha Info Corona Website हिफ़ाजत हवा करे, वो शमा क्या बुझे, जिसे रोशन खुदा करे! शायर मचली शहरी यांच्या या ओळी शब्दशः सार्थ ठरविल्या त्या एका तीन वर्षाच्या बालकाने. तब्बल एक महिने कोरोनाशी चिवट झुंज देऊन, त्याने आज विजयी मुद्रेने रुग्णालयाबाहेर पाऊल ठेवले. यावेळी सर्व डॉक्टर्स आणि उपचार करणाऱ्या … Read more

बिहारचे बाराशे प्रवासी विशेष रेल्वेने स्वगृही रवाना

अलिबाग, दि.6  : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यात अडकलेल्या बिहार राज्यातील तब्बल 1 हजार 200 मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने बिहारमधील दानापूर येथे पाठविण्यात आले. तब्बल 43 दिवसांनी स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी भारत सरकार, महाराष्ट्र व मध्य प्रदेश शासन आणि प्रशासनाला भरभरुन धन्यवाद दिले. यावेळी पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, प्रांताधिकारी … Read more

डायटच्या ऑनलाईन शिक्षणात रमले विद्यार्थी

वर्धा,  दि 6 मे (जिमाका) : कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने शिक्षण क्षेत्रही प्रभावित झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा बंद आहेत त्यामुळे  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था( डायट) व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने  10 एप्रिल पासून जिल्ह्यात ऑनलाईन गृह शिक्षण  (Learn From Home) उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला जिल्ह्यात … Read more

‘त्यांना बिअरऐवजी मिळाला लाठीचा प्रसाद !

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :-राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर मनमाड मार्गावर बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बियरची वाहतूक  करणारा  आयशर टेम्पो पलटी झाल्याने तळीरामांची चंगळ झाली. परंतु, वेळीच पोलिस दाखल झाल्याने बियर मिळण्याऐवजी लाठीचा प्रसाद मिळाला. नगरवरून कोल्हारच्या दिशेने जात असलेला आयशर टेम्पो मधुन बियरची वाहतुक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटल्याने टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. … Read more

जिल्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदी असताना जिल्ह्यात काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय मर्यादित वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी व नागरिकांच्या सुविधांसाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. मात्र, शिथिलता असली तरी ती मोकळीक नाही. कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी नियमांची कडक व काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री … Read more

बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि.६ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांच्या अहिंसा, शांती, करुणा व मानवतेची सेवा या शाश्वत शिकवणीने भारतीय सामाजिक – सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आहे व अनेक पिढ्यांचे समाजमन घडविले आहे. आज जग एका कठीण परिस्थितीतून जात असताना ही शिकवण सर्वांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल. बुद्धपौर्णिमेच्या या मंगल … Read more

मंत्री परिषद निर्णय :

अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड मध्यम प्रकल्पाच्या ७४२ कोटी ८८ लाख रुपयांच्या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.  या प्रकल्पांतर्गत मौजे महान येथे सांबरकुंड नदीवर मातीचे धरण बांधण्यात येत आहे. यामुळे अलिबाग तालुक्यातील ३३ गावांमधील २५२८ हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे.  यामुळे परिसरातील खालावलेल्या भूजल व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल. या प्रकल्पामुळे जेएसडब्ल्यू उद्योगासाठी व अलिबाग … Read more