कोरोनाच्या महासंकटावर निश्चितपणे मात करू – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 15 : महाराष्ट्रभूमी ही शूरवीर आणि संतांची भूमी आहे. यापूर्वीच्या प्रत्येक संकटावर या भूमीने मात केली आहे. आपण सर्वजण धैर्य, संयम, शिस्तीचा अवलंब करून कोरोनाच्या महासंकटावरही निश्चितपणे मात करू, असा विश्वास पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरकमहोत्सवी (60वा) वर्धापनदिन समारंभानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते … Read more