माजीमंत्री राम शिंदे म्हणतात जामखेडला सवतीच्या लेकराप्रमाणे वागणूक का ?
अहमदनगर Live24 :- कर्जत – जामखेड बारामतीसारखं करणार होते. परंतु बारामतीत कोरोनाचा एक रुग्ण सापडला, तर भिलवाडा पॅटर्न राबवला. पण जामखेडमध्ये ११ कोरोनाचे रुग्ण सापडले, पण भिलवडा पॅटर्न का राबवला नाही, जामखेडला सवतीच्या लेकराप्रमाणे वागणूक का? असा सवाल माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता केला. जिल्ह्यात कोरोनाने लॉकडाऊन सुरू … Read more