होऊ कसा उतराई?
नाशिक जिल्ह्यातील दुसरा कोरोनाबाधित रूग्ण काल आजारातून बाहेर पडला. त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयातून घरी सोडण्यात आले; त्यावेळी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे त्याच्याशी केलेली ही बातचीत. “कुठून सुरुवात करू, आभार मानू की सदैव या यंत्रणेच्या ऋणात राहू, हेच कळत नाही. खरं सांगायचं झालं तर मी आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आरोग्य सेविका या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. कारण … Read more