विलगीकरण कक्षासाठी मदरसाने इमारत दिल्याने ग्रामस्थांनी मदरसेच्या मौलानांना जीवनावश्यक वस्तू देणे केले बंद !
अहमदनगर ;- कोरोनाच्या लढ्यात आपले योगदान देत नगर-पाथर्डी रोड येथील जामिया इस्लामिया इशातुलउलूम अक्कलकुवा संचलित जामिया मोहम्मदिया मदरसा बाराबाबळी (ता. नगर) ने मदरसेने देऊ केलेली इमारत विलगीकरण कक्षासाठी (आयसोलेशन) कार्यान्वीत झाली आहे. मात्र मनपाचे आरोग्य प्रशासन व बाराबाबळीचे ग्रामस्थ सहकार्य करीत नसून, बेजबाबदारपणाचे वर्तन केले जात असल्याचा आरोप मदरसाच्या विश्वस्तांनी केला आहे. मनपा प्रशासनाने मंगळवार … Read more