विनाकारण फिरताना शिवीगाळ करनाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले : मुंबईहून आलेल्या व होम क्वरंटाईनचा शिक्का मारलेला असताना देखील कळसचे बस स्टॅण्ड व रोडवर विनाकारण फिरताना येथील दोघांना ग्रामविकास अधिकारी समजावून सांगत असता शिवीगाळ केल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कळस येथील ग्रामविकास अधिकारी कचरू पुंजाजी भोर यांनी याबाबत अकोले पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून यात म्हटले आहे … Read more