अफवा पसरविणे महागात तब्बल ५१ गुन्हे दाखल
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने चुकीची माहिती पसरविणे अनेक महाभागांना महागात पडले आहे. महाराष्ट्र सायबरने मार्च महिन्यात तब्बल ५१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सर्वाधिक गुन्हे हे सातारा, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सायबर शाखेकडून व्हॉट्सॲप, फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम, टिकटॉकसह यूट्यूबवर वॉच ठेवण्यात येत आहे. चुकीची पोस्ट, व्हिडीओ आढळून आल्यास … Read more